Breaking News

Tag Archives: n-95 mask

डॉक्टर, नर्सेसनो पीपीई किट हवय, ही यादी बघा तुमच्या जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी एफडीएकडून जाहीर

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध करून देण्यात आले असून पीपीई किट उपलब्ध असलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जाहीर केली आहे. पीपीई किटची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात होण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे …

Read More »

कोरोनाच्या नायनाटासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविले नॅनो कोटींग्ज मुंबई विद्यापीठ व स्वच्छ उर्जा अलाएन्सचे एकञित संशोधनातून अँटीव्हायरल नॅनो कोटींग्स तयार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका असून कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकिय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी …

Read More »

हाफकिनने पास केले तरच पीपीई किट व एन-९५ मास्क विका-वापरा अप्रमाणित उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या पी.पी.ई. किट व एन-९५ मास्कचे उत्पादन व विक्री करण्यापूर्वी हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळाकडून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणित करून घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. दर्जा व गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेल्या किट व मास्कची विक्री ही अनधिकृत समजण्यात येणार असून अशा …

Read More »