Breaking News

Tag Archives: mla ravi rana

“तो” व्हिडिओ शेअर करत आयुक्तांनी काढली राणा, फडणवीसांच्या आरोपातील हवा पोलिस स्टेशनमध्ये चक्क चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवित आपल्याला नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही की, पाणी पिण्यासाही आपल्याला पाणी दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. परंतु राणा दांम्पत्याला दिलेल्या वागणूकीचे सीसीटीव्ही फुटेजच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे …

Read More »

“सत्तेबरोबर जबाबदारीही येते” असे सांगत न्यायालयाने राणा दांम्पत्याची याचिका फेटाळली देशद्रोहाचा गुन्हा वेगळा राहणार

हनुमान चालिसा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थानासमोर म्हणण्याचे आव्हान देत सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करत दोन गटांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यासोबतच दुसरा गुन्हा समाविष्ट करावा अशी मागणी करणारी राणा दांम्पत्याची याचिका आज उच्च न्यायालयाने रद्दबातल करत मोठी सत्ता मोठी जबाबदारीही आणते, त्यामुळे दोघेही राजकारणात …

Read More »

राणा दांम्पत्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, धार्मिक कार्यक्रम करायचा तर घरी करा मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था

मागील दोन दिवासांहून अधिक काळ मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणायचे आहे म्हणून राणा दांम्पत्यांच्या राजकिय कृत्यांवर आणि त्यानंतर मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, तुम्हाला जर धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करू शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्था निर्माण …

Read More »

“तुझी हिंम्मत कशी झाली?” राणा दांम्पत्यांना सवाल करणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट मुंबईतल्या घरी जावून घेतली सपत्नीक भेट

“तुझी हिंम्मत कशी झाली?”, “झुकेगा नहीं साला” असे म्हणत राणा दांम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी पंतप्रधान दौऱ्याला गैरहजर रहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सहकुटुंब त्या आजींच्या घरी जात त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच तुम्हीच आमच्या …

Read More »

“हनुमान चालिसा”ने घड़विली राणा दांम्पत्यांना ६ मे पर्यंत कोठडी सरकारी वकील अॅड. प्रदिप घरत यांची माहिती

अजाण भोंग्यावरून महाविकास आघाडी सरकारने स्विकारलेल्या धोरणाचा विरोध म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवि राणा यांनी हिंदूत्वाचे महत्व पटवून देण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान शिवसेनेला दिले. मात्र हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत आलेल्या …

Read More »

संजय राऊतांचा इशारा, शिवसेनेच्या नादाला लागाल तर, गौऱ्या रचून या २० फुट खड्यातही जाल असा राणा दांम्प्त्याला इशारा

मातोश्रीसमोर आम्ही हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान शिवसेनेला देत मुंबईत आलेल्या राणा दांम्पत्याला अखेर शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आपले आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करावी लागली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राणा दांम्पत्यावर चांगलीच टीका केली असून शिवसेनेच्या नादाल लागाल तर आधी गौऱ्या रचून या असा गर्भित इशारा देत २० …

Read More »

दिड दिवसांच्या अखेर नाट्यानंतर राणा दांमप्त्यांकडून आंदोलन स्थगित पंतप्रधानांच्या दौऱ्याचे कारण पुढे करत अखेर केली घोषणा

मागील दिड दिवसांपासून मातोश्रीच्या समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना शिवसेनेच्या विरोधात आठमुठी भूमिका घेतली होती. मात्र शिवसैनिकांनी मातोश्रीबरोबरच राणा दांम्पत्याच्या खार येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे अखेर राणा दांम्पत्यांनी घराबाहेर पडण्यापेक्षा घरातूनच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई …

Read More »

संजय राऊत म्हणाले, बंटी आणि बबलीसाठी पोलिस आणि शिवसैनिक समर्थ राणा दांमप्त्याच्या आव्हानावर राऊतांची टीका

मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा करत राणा दांम्पत्याने आज मुंबईत पाऊल ठेवले. मात्र हनुमान चालिसा उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री बंगल्याच्यासमोर जावून म्हणणार असल्याचे जाहीर केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते म्हणाले, …

Read More »

‘हनुमान चालीसा’ म्हणण्याऐवजी ‘विकासाची संजीवनी’ लोकांपर्यंत पोचवा सरकार अस्थिर करण्यासाठी कितीही प्रयत्न करा... उलट भक्कम आहे-महेश तपासे

राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही… तर दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला. भाजपा पुरस्कृत खासदार नवनीत …

Read More »