Breaking News

Tag Archives: madhav bhandari

माकप नेते आडम मास्तरांच्या निलंबनावर भाजपची टीका कम्युनिस्टांच्या असहिष्णुतेचे बेशरम प्रदर्शन -माधव भांडारी

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांना माकपने तीन महिन्यांसाठी पार्टीच्या मध्यवर्ती समितीतून निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सभेत सहभागी होऊन त्या दोघांचीही स्तुती केल्याचा अक्षम्य अपराध केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ही कारवाई केली आहे. माकपची …

Read More »

शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का ? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?, की आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का? असा सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शरद पवार यांनी पुण्यात …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय संकल्प

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मुंबईत …

Read More »

विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावा राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सूचना

पुणेः प्रतिनिधी पुणे विभागातील विविध प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना केवळ कागदोपत्री अथवा एकतर्फी जमिनीचे वाटप न होता त्यांचे योग्य पध्दतीने शाश्वत पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी बाधित गावात जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांनी विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा …

Read More »

भाजपची शिवसेनेबरोबर युती राहयला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी आमची शिवसेनेसोबत युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची युती आहे. कधी तरी थोडेफार इकडे तिकडे होते. तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हणच आहे. आमचेही थोडेफार तसेच आहे. युती आहे आणि ती राहिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन …

Read More »