Breaking News

Tag Archives: indian government

मुक्त व्यापार करारामुळे युरोपियन देशातील या वस्तू भारतात स्वस्त सर्व चॉकलेट्स, स्वीस घडाळे सोने आदी सह अनेक वस्तू

चार देशांच्या युरोपियन मुक्त व्यापार असोसिएशन (EFTA) सोबत झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराचा (TEPA) भाग म्हणून नवी दिल्लीने ऑफर केलेल्या ड्युटी सवलतीमुळे भारतातील जगप्रसिद्ध स्विस घड्याळे आणि चॉकलेटसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहेत. कराराचा एक भाग म्हणून, भारत चॉकलेट्स आणि मनगटावरील तसेच स्वित्झर्लंडमधून उगम पावणाऱ्या पॉकेट घड्याळांवरील मूलभूत सीमाशुल्क …

Read More »

चीन दौऱ्यानंतर परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भारताला अंतिम मुदत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवमधील मंत्र्यांनी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या मालदीवमधील पर्यटनस्थळांच्या विरोधात बहिष्काराची मोहिम चालवित नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच मालदीवमधील नव्या सरकारने भारताचे सैन्यस्थळ हलविण्याबाबतची सूचना केली. परंतु भारत आणि मालदीव या दोन देशात ताणले गेलेले संबध पूर्वीसारखे करण्यासाठी भारताच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इस्राईल-पॅलेस्टाईन युध्दामुळे चुकीची माहिती पसरतेय

मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात युध्द सुरु आहे. मात्र या दोन देशांमध्ये फक्त युध्द असल्याचे समजून कोणीही शांत राहू नये. परंतु हे युध्द सुरु राहिल्याने अनेक चुकीची माहिती पसरत असून या दोन देशातील युध्द थांबविण्यासाठी केंद्रातील भारत सरकारने पुढाकार घेऊन आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वापरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न …

Read More »