Breaking News

Tag Archives: Hindenburg research report

संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य, शरद पवारांची भूमिका पहिल्यापासूनच वेगळी पण तडे नाही शरद पवार यांनी जेपीसीला पर्याय दिला

मागील काही दिवसांपासून हिंडेनबर्ग संस्थेने दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभारत अदानी-मोदी संबधाबाबत सातत्याने चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणी काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या जेपीसी मागणीच्या नेमकी विरूध्द भूमिका मांडली. तसेच आज त्याबाबत पुन्हा स्पष्टीकरण देण्यासाठी मुंबईत खास पत्रकार परिषदही घेतली. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

गौतम अदानी प्रकरणी शरद पवार यांचे मोठे वक्तव्य,… अदानींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसतं हिंडेनबर्ग कंपनीचेही नाव कधी ऐकलं नव्हतं

मागील काही महिन्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील प्रमुख राजकिय विरोधी पक्षांकडून सातत्याने हिंडेनबर्ग अहवालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्या संबधावरून आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा धरला आहे. तसेच हिंडेनबर्ग अहवालाप्रकरणी संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात एकही दिवस कामकाज होऊ शकले नाही. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

गायकवाडांनी हिंडेनबर्गचा उल्लेख करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटी-शर्थींच्या पूर्ततेशिवाय सहमती नाही कोणत्याही परिस्थितीत धारावीचा पुनर्विकास होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

धारावीतील पुनर्विकास प्रकल्प अदानीला बहाल करण्यात आली असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संशोधन समितीचा अहवाल बाहेर आला. या अहवाालावरून सध्या संसदेत आणि उद्योग जगतात मोठा चर्चेचा विषय झाला आहे. या सर्व चर्चेचा संदर्भ देत धारावीच्या काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यावर …

Read More »

अदानीप्रकरणावर अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, भारताची आर्थिक स्थिती उत्तम हिंडेनबर्ग आणि अदानी वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

२०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आल्यापासून केंद्र सरकारच्या मालकीच्या एकूण संस्थांपैकी जवळपास ६० टक्के संस्था एकट्या अदानी उद्योग समुहाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसेच देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी ६० टक्के पैसा कर्ज स्वरूपात भारतीय बँकानी अदानी समुहाला दिल्याची माहिती पुढे येत असतानाच अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने …

Read More »

अदानीच्या खुलाशावर हिंडेनबर्गने दिले खरमरीत उत्तर, फसवणुकीला राष्ट्रवादाचा मुलामा… हिंडेनबर्ग संशोधन संस्था केलेल्या आरोपावर ठाम

गेल्या काही दिवसांपासून देशभरात Hindenburg Research च्या अहवालाची जोरदार चर्चा चालू आहे. या अहवालामध्ये देशातील अग्रगण्य अदानी उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले.  तसेच अदानी उद्योग समूहाकडून देशाची फसवणूक होत असून गेल्या अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार कंपनी असलेल्या हिंडनबर्गनं केला. या अहवालाचे तीव्र …

Read More »

काँग्रेसची टीका, उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात !: अतुल लोंढे

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान …

Read More »

हिंडेनबर्ग संशोधन संस्था म्हणते, अदानी उद्योगाने खोट्या आकड्यांचा घेतला आधार पोलखोलनंतर अदानी उद्योगाच्या शेअर किंमतीत घट

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गौतम अदानी यांच्या उद्योगाचा विस्तार गुजरातपासून संबध भारतभर आणि परदेशातही होत आहे. तसेच अदानी ग्रुपच्या मालमत्तेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी यांचा नामोल्लेखही केला जात असतानाच हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने आपला एक अहवाल प्रसिध्द करत अदानी …

Read More »