Breaking News

Tag Archives: forest minister sudhir minister

भावी पिढीसमोर जल,जंगल,जमीन वाचविण्याचे आव्हान १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा शुमारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली चिंता

ठाणे : प्रतिनिधी वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहीमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल,जंगल, जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान असून त्यादृष्टीने आमच्या सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत असेही ते …

Read More »

वृक्षरोपणामुळे महाराष्ट्र देशात पहिला भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात वाढ

मुंबई :प्रतिनिधी राज्यातील जनतेने “मन की बात” ऐकताना “वन की बात” केली त्यामुळे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आले.  भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्यात  दोन वर्षात या क्षेत्रात २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली. याचे सर्व श्रेय शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी …

Read More »