Breaking News

Tag Archives: farmers long march

मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती, शेतकरी लाँग मार्चच्या ‘या’ मागण्या मान्य शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयां …

Read More »

अजित पवार म्हणाले, रखरखत्या उन्हात २० हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर… आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडविण्याची मागणी

भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला असून दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक आज रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मोर्चाची भीती? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रू.चे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

शेत मालाला योग्य दर मिळत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पीक घेण्यासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर टाकणे पसंद करत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे आर्थिक आरीष्ट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप मदत जाहिर केली नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ विधान भवनाला घेराव घालण्यासाठी नाशिक मुंबईकडे …

Read More »