Breaking News

Tag Archives: dussehra

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी, इतके झाले दर ६० हजारावर तर २२ कॅरेट ५६ हजार

दसऱ्याच्या दिवशी देशभरात सोन्याचे भाव वाढले आहेत. बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर ६१,७०० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. बहुतेक दागिने २२ कॅरेट सोन्यात बनवले जात असून २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,७०० रुपयांच्या वर आहे. आगामी काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. सणासुदीला सुरुवात होताच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा …

Read More »

दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरी भागात तब्बल इतक्या वाहनांची बुकिंग दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहनाच्या मागणीत वाढ

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला हिंदू धर्मात असून महत्त्व आहे. मंगळवारी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा मुहूर्त साधत मोठ्या शहरात सुमारे पंधराशे दूचाकी, चारचाकी वाहनांचे आरक्षण करण्यात आले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तरुणांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. तर दोनशेच्यावर नागरिक नवीन घरात …

Read More »

झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी नाराज झेंडूच्या फुलांचे भाव वधरल्याने बळीराजा संकटात

दसरा सणानिमित्त यंदा झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण मंचर आंबेगाव येथे सोमवारी प्रती किलो २५ ते तीस रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना व ३५ ते ४० रुपये बाजारभावाने झेंडूची फुले ग्राहकांना मिळाली. फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून काही शेतकऱ्यांनी खर्च केलेले पैसे सुद्धा वसूल झालेले …

Read More »

दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा दिवाळीपूर्वी घर साफ करताना फोल्लो करा या टिप्स

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धन धान्याने भक्ताच्या घरात वास करते. तथापि, सध्या नवरात्री आणि दसरा जोरात सुरू आहे, परंतु यानंतरचा पुढील सण दिवाळी आहे. दिवाळीच्या तीन-चार दिवस आधी घराची पांढरी धुणे आणि साफसफाई करणे खूपच थकवणारे असते. अशा परिस्थितीत, दसऱ्यानंतर, आपण आपले घर …

Read More »

नरेंद्र पाटील यांची घोषणा, ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देणार सवलत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत ७० हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत. राज्यात सध्या ७० हजार लाभार्थ्यांना ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसायाकरिता वितरीत केले आहे. यापैकी ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य …

Read More »

दसऱ्याची रेल्वे कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी बोनस देण्यास केंद्राची मंजूरी फक्त गॅझेटेड अधिकारी वगळता रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

कोरोना काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झालेला असल्याने आणि केंद्र आणि राज्य सरकारनेही कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती कोरोना पुर्व काळासारखी आता पुन्हा निर्माण होत आहे. तसेच आर्थिकसह अनेक गोष्टी पूर्व पदावर येत आहेत. त्याचबरोबर कोरोनानंतर पहिल्यांदाच …

Read More »