Breaking News

Tag Archives: cultural minister vinod tawde

पुणे आणि नाशिकच्या रेल्वे प्रवासात मिळणार वाचायला पुस्तके डेक्कन क्वीन, पंचवटी एक्सप्रेसमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा मंत्री तावडेंचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दि. १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरु करण्यात येत …

Read More »

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार राम-लक्ष्मण यांना जाहीर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना आज येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या …

Read More »

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर चित्रनगरी विकसित करणार सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवरदादासाहेब फाळके चित्रनगरी सुसज्ज व अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

२०१९ च्या निवडणूकासाठीच विनोद तावडे यांच्याकडून नाट्यसंमेलनाचा राजकिय वापर नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांचा आरोप : संमेलनाआधीच “वस्त्रहरणास” सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी उद्या बुधवारी अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात होत असतानाच मागील चार वर्षांपासून एकाही नाट्य समेंलनाला उपस्थित न राहणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे यावर्षी मुद्दाम हजर रहात आहेत. तसेच आगामी निवडणूकाच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान मोहीमेचा भाग म्हणून ते हजर रहात असल्याचा आरोप नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी केला आहे. …

Read More »

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची अखेर बदली अतिरिक्त कार्यभार संजीव पलांडे यांच्याकडे

मुंबई : प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पलांडे यांची नियुक्ती झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकाप्रमाणेच लेखक म्हणूनही पचिचीत असणाऱ्या पाटील यांनी काही सिनेमांच्या कथाही लिहिल्या आहेत. पाटील यांनी मे २०१६ मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या …

Read More »

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेला शुक्रतारा सोडून गेला पहाटे अखेरचा स्वरश्वास घेतला

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दशकाहून अधिक काळ आपल्या स्वरावजाने अबालवृध्दांवर शुक्रताऱ्याची मोहिनी घालणारे आणि मराठी स्वरविश्वात शुक्रताऱ्यासारखे अढळस्थान निर्माण करणारे गायक अरूण दाते यांनी आज रविवारी पहाटे सहा वाजता कांजूर मार्ग येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा स्वरश्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी होते. …

Read More »

लोककला आणि वाद्य सर्व्हेसाठी किती खर्च झाला ? हिशोब देण्याची जयंत पाटील यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य यांचे सर्व्हे आणि संशोधनासाठी सरकारने किती खर्च केला याचा हिशोब दया .अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं आज सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात संबंधित मागणी केली. महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्यांची नोंद होण्यासाठी त्याचा …

Read More »

यंदाचा विं.दा. पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, वरदा प्रकाशन आणि मराठी विज्ञान परिषदेलाही पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषे दिनानिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येणारा यंदाचा विं.दा.करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला. तर डॉ. अशोक केळकर पुरस्कार भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला  आणि भाषा संवर्धन पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »