Breaking News

Tag Archives: automobile industries

देशांतर्गत ऑटोमोबाईल विक्रीत वाढ इंडियन ऑटोमोबाईल सियाम संघटनेची माहिती

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे, गेल्या आर्थिक वर्षात (FY24) देशांतर्गत उद्योग १२.५ टक्क्यांनी वाढून २,३८,५३,४६३ युनिट्सवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी २,१२.०४,८४६ होता, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी शुक्रवारी सांगितले. प्रवासी वाहन (पीव्ही) विभागात, आर्थिक वर्ष २३ मधील ३८,९०,११४ युनिट्सच्या तुलनेत वर्षभरात एकूण घाऊक (डीलर्सना पाठवणे) …

Read More »

नितीन गडकरी म्हणाले, पेट्रोलवर चालणारं वाहन संकल्पनाच हद्दपार १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती होतेय

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दळणवळण क्षेत्रात केलेले अफाट प्रयोग अर्थातच तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी देशाला दरवर्षी मोठी किंमत मोजावी लागते. भारतच काय जगातील अनेक मोठी राष्ट्रे इंधनासाठी काही ठराविक देशांवर अवलंबून आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी पर्यायी इंधन व्यवस्थेवर, पर्यायावर भरभरुन बोलतात. …

Read More »

अर्थव्यवस्था सुधारा, नाहीतर लाखो बेरोजगार होतील नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारांच केंद्राला आवाहन

नवी दिल्लीः प्रतिनिधी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिवसेंदिवस घरघर लागत असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोसपणे काही तरी करण्याची गरज असून केंद्र सरकारने याकडे पहावे असे आवाहन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केंद्राला करत नाही तर लाखो बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते. मागील ७० वर्षात अशी …

Read More »