Tag Archives: andra pradesh

एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ५०० रूपयांच्या नोटा बंद करा १०० आणि २०० रूपयांपेक्षा कमी मूल्यांच्या नोटा असाव्यात

केंद्रातील एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठ्या चलनी अर्थात ५०० आणि एक-दोन हजाराच्या नोटा बंद केल्या पाहिजेत असे मत मांडत १०० आणि २०० रूपयांच्या मी मुल्यांच्या नोटा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता पण आरक्षण… सात सदस्यीय खंडपीठाचा ६-१ ने निर्णय

अनुसूचित जाती मधील जातींच्या उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाच्याच आधीचा निकाल रद्दबातल ठरवित या जातीतील राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपवर्गीकरणास मान्यता देण्याचा निर्णय वैध ठरवित अनु अनुसूचित जातीतील दुर्लक्षित अथवा छोट्या जात समूहाचे उपवर्गीकरणास वेगळा स्वतंत्र कोटा मंजूर करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ६-१ असा निर्णय देत उपवर्गीकरणास मंजूर दिली. त्याचबरोबर …

Read More »

निवडणूकीच्या निकालाने तीनच दिवसात या शहरातील बांधकाम क्षेत्रातील किंमतीत वाढ किंमतीत १०० टक्क्याने वाढ

निवडणुकीच्या निकालांनी भारतातील शेअर बाजारावर कसा प्रभाव टाकला, काही तासांतच लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकदारांची संपत्ती जोडली किंवा नष्ट केली हे आपण यापूर्वी पाहिले आहे. यावेळी, ४ जून रोजी, लोकसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू असताना, भारतीय शेअर बाजार घसरला आणि गुंतवणूकदारांच्या २० लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती नष्ट झाली. तथापि, तेव्हापासून, …

Read More »

आंध्र प्रदेशला महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्तपणे विरोध करणार मुख्यमंत्री फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे बैठकीत एकमत

मुंबई : प्रतिनिधी कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्यात आज येथे झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट कृष्णा …

Read More »