Breaking News

Tag Archives: amazon

शेतकरी शेतमाल आता थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला विकणार

अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्यासमवेत झालेल्या करारामुळे शेतकरी आपला कृषीमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले असून ज्याची आपल्या शेतकरी बांधवांना गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA ), …

Read More »

नोव्हेंबरमध्ये हे पाच मोठे बदल लागू होणार, जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये अनेक बदल होणार

नोव्हेंबरमध्ये अनेक बदल होणार आहेत. या बदलांची आधीच माहिती असणे आलश्यक आहे. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. नोव्हेंबरमध्ये जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंत अनेक बदल होणार आहेत. या बदलांची माहिती जाणून घेऊया. एलपीजी सिलिंडर किंमती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ नोव्हेंबरला बदल होण्याची शक्यता आहे,. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या किमतीची …

Read More »

ॲमेझॉनवर सुरू होणार फेस्टिव्ह सेल iPhone सह अनेक उत्पादनांवर उत्तम ऑफर

येत्या काही दिवसांत सणासुदीला सुरुवात होणार आहे. हा काळ तुमच्या खरेदीसाठी खूप चांगला आहे. ॲमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात विविध उत्पादनांवर उत्तम डील देण्यासाठी से सुरू केला आहे. ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ८ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, टेलिव्हिजन, टॅब्लेट, हेडफोन्स आणि इतर …

Read More »

अन्न व औषध प्रशासनाने केली अॅमेझॉनवर या कारणासाठी कारवाई गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री केली म्हणून कार्यवाही

इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल वर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रीस्क्रीपशन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. ॲमेझॉन (amazon.in ) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्राँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते.या  औषधाची मागणी amazon.in द्वारे …

Read More »