अमरावती राजधानीच्या पायाभरणी प्रसंगी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शहर आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि ते “स्वप्न वास्तवात बदलणे” असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील ५८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरावती हे …
Read More »निवडणूक अधिकारी बॅग तपासतानाचा व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड करत म्हणाले… पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीस अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का?
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व पक्षिय नेत्यांचे सध्या विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी आमदारांना शासकिय आणि पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या …
Read More »नाना पटोले, थोरात, चव्हाण एकत्र येत म्हणाले,… आमच्यात कुठलाही वाद नाही काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा
भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुल गांधींचा संदेश पोहोचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेचे उमेदवार …
Read More »लव्ह जिहादच्या मुद्यावरून काँग्रेसने विचारले उपमुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ दोन प्रश्न फोन रेकॉर्डींग आणि लव जिहाद असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यावरून साधला निशाणा
अमरावती येथील धारणीतील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीला एका मुस्लिम तरूणाने पळवून नेऊन तिच्या मनाविरोधात लग्न केल्याचा आरोप करत हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कांगावा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. मात्र मुलीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. …
Read More »
Marathi e-Batmya