Breaking News

Tag Archives: 75 years of independence

नाना पटोले म्हणाले, ७५ तही महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी झ़ग़डावे लावतेय लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़ग़डावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले, पण मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, …दुरंग्यापासून सावध रहा काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस या महानायकांसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष व बलिदानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला व तिरंगा डौलाने फडकला. परंतु या तिरंग्याला न माननारे काही लोक आहेत ते लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत …

Read More »

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली मोठी घोषणा; ७५ दिवस मोफत लस अमृत महोत्सवी वर्षानंतर ७५ दिवस मोफत लस मिळणार

मागील दिड ते दोन वर्षे कोरोनाला रोखण्यासाठी लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्र आवश्यक करण्यात आली. नागरिकांच्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या योग्य खबरदारीमुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर आता तिसरी लस अर्थात बुस्टर लस घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देश …

Read More »