Breaking News

Tag Archives: कबड्डी

शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमधील १७ स्पर्धांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून दखल

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक १७ वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री …

Read More »

ब्रिटन मधील कबड्डी स्पर्धेत गोळ्या झाडल्या, गोंधळात चार जण जखमी, चौघांना अटक रविवारच्या कबड्डी स्पर्धेतील व्हिज्युअल्स सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यामध्ये लोक मैदानावर गोळीबार करताना घाबरून धावत आहेत.

bullets fired at kabaddi tournament in britain ब्रिटन

ब्रिटन इंग्लंडमधील ईस्ट मिडलँड्स प्रदेशात ब्रिटिश पंजाबी समुदायाच्या कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत, एक गंभीर आहे. शस्त्र बाळगल्याच्या आणि हिंसाचाराच्या संशयावरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. डर्बीशायर पोलिसांनी सांगितले की, अल्वास्टन, डर्बी येथील अल्वास्टन लेन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी याच परिसरात …

Read More »

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

स्टेडियममध्ये ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय …

Read More »