Tag Archives: आंध्र प्रदेश

आशिया विकास बँकेकडून आंध्र प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पासाठी निधी ३३१ अमेरिकन डॉलर्सचा निधी मंजूर

भारताची आघाडीची अक्षय ऊर्जा कंपनी, रिन्यू एनर्जी ग्लोबल पीएलसी (NASDAQ: RNW) ने आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून (ADB) $३३१ दशलक्ष मिळवले आहेत. हा निधी $४७७ दशलक्ष आर्थिक पॅकेजचा एक भाग आहे, उर्वरित $१४६ दशलक्ष एडीबी ADB द्वारे इतर कर्जदात्यांद्वारे व्यवस्था केले जातील. या प्रकल्पात …

Read More »

मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीप्रकरणी दिले चौकशीचे आदेश दहा जणांचा मृत्यू, तर ५ जणांचा जखमी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …

Read More »

आंध्र प्रदेशप्रमाणे आता महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना १२ तास काम करणे बंधनकारक कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता– कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती

काही महिन्यापूर्वी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसमचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंदाबाबू नायडू यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवून ९ तासाऐवजी १२ तास काम करण्याचे बंधन घालणारा कायदा पारित केला. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कामगारांनाही १२ तास कामाचे बंधन घालणाऱ्या नव्या कायद्यातील तरतूदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी …

Read More »

आंध्र प्रदेश सरकारने कामगार कायद्यात केला बदलः आता कामाचे तास १० खाजगी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात केली वाढ

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी जास्तीत जास्त कामाचे तास वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने राज्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे की गुंतवणूक आणि उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. टीडीपीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामाचे तास नऊवरून दहा तासांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. …

Read More »

एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ५०० रूपयांच्या नोटा बंद करा १०० आणि २०० रूपयांपेक्षा कमी मूल्यांच्या नोटा असाव्यात

केंद्रातील एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठ्या चलनी अर्थात ५०० आणि एक-दोन हजाराच्या नोटा बंद केल्या पाहिजेत असे मत मांडत १०० आणि २०० रूपयांच्या मी मुल्यांच्या नोटा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत …

Read More »

जगभरातील आपत्ती निरीक्षणासाठी इस्रोची मोहिम स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट

श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संस्थेने इस्रो स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट देणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून ईओएस-8 उपग्रह प्रक्षेपित करेल. या मिशनच्या उद्दिष्टामध्ये देशातील आणि जगभरातील आपत्तींचे निरीक्षण करणे आणि त्याबद्दल सतर्क करणे समाविष्ट आहे. यासंदर्भात इस्रोने सांगितले की, आगामी १५ ऑगस्ट रोजी आंध्र …

Read More »

जगमोहन रेड्डी यांच्या भगिनीला शर्मिला यांना आंध्रमधून काँग्रेसची उमेदवारी

काँग्रेसने मंगळवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायआरएस काँग्रेसचे प्रमुख तथा मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला यांना राज्याच्या कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी काँग्रेसने आज जाहिर केली. वायएस शर्मिला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या …

Read More »