Breaking News

राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट झाले काही वेळापुरते हॅक ट्विटरला केलेल्या तक्रारीनंतर अकाऊंट झाले पूर्ववत

मराठी ई-बातम्या टीम देशाला डिजीटल इंडिया बनविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत त्या अनुषंगाने बरचसे आर्थिक व्यवहार डिजीटल मोडवर आणण्यात यशस्वीही झाले. मात्र आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकांऊट काही काळासाठी हॅक झाले. त्यामुळे प्रशासकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. परंतु कालांतराने ट्विटर कंपनीला याबाबतची रितसर तक्रार केल्यानंतर …

Read More »

शरद पवारांनी, खडी फोडण्याचे काम केल्याची आठवण सांगत दिला राष्ट्रवादीला रोडमॅप ८१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पवारांनी दिला समाजकारणाचा मुलमंत्र

मराठी ई-बातम्या टीम ब्रिटीशकाळात एकदा तेव्हांचे राजे प्रिन्स चार्लस हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी ते ज्या ठिकाणी जाणार होते. त्या ठिकाणी एक व्यक्ती डोक्याला मुंडासे गुंडाळून तेथे गेले. तेथेही अनेक लोक त्या राजांना पाहण्यासाठी आले होते. तो राजा आल्यानंतर पोलिसांनी सर्वांना एकाबाजूला केले. त्यात ते मुंडासे बांधलेली …

Read More »

८१ व्या वाढदिनी जयंत पाटील यांनी सांगितले पवारांचे हे खास पैलू महाराष्ट्राचा सूर्य : शरदचंद्रजी पवार साहेब

पवार साहेबांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली. ८० वर्षाचं पवार साहेबांचं आयुष्य हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे. एखादा व्यक्ती जे काही जीवन जगतो, ते जीवन, त्या व्यक्तीचा जन्म केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील लोक साजरा करतात, हे अद्भुत आहे. मला वाटतंय कि कर्तृत्ववान या शब्दाचा जन्मच पवार साहेबांच्या …

Read More »

पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही अखेर खा. इम्तियाज जलील कार्यकर्त्यांसह पोहोचले मुंबईत लवकरच सभास्थानी पोहचणार

मराठी ई-बातम्या टीम मुस्लिम समुदायाला ५ टक्के आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण या मुख्य मागण्यांच्या प्रश्नी एमआयएमच्यावतीने मुंबईतील चांदीवलीतील आयोजित एमआयएमचे खासदार असावुदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी राज्यभरातून काढण्यात आलेल्या रॅलीला अखेर पोलिसांनी फारशी आडकाठी न आणता मुंबईत प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबादहून १०० गाड्यांच्या ताफा घेवून निघालेले एमआयएमचे …

Read More »

मलिकांचा आरोप, सोमय्यांनी खासदार असताना बोगस बिले सादर केली ईडी कधी घरावर छापा टाकतेय याची पुष्पगुच्छ घेऊन वाट बघतोय-नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपाच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा असा स्पष्ट इशारा …

Read More »

“त्या” फोटाेवरून ट्रोल झालेल्या संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर ज्यांना त्याचे उत्तर हवेय त्यांनी नेमकचि बोलणे पुस्तक वाचावे

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यावरून माझ्यावर टीका फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे असेल त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हा …

Read More »

बावनकुळेंचा गोप्यस्फोट, नाना पटोलेंनीच तो उमेदवार बदलला काँग्रेसच्या इतिहासातील काळी घटना

मराठी ई-बातम्या टीम नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या निवडणूकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहीलेला असताना निश्चित केलेला उमेदवार ऐनवेळी काँग्रेसने बदलल्याने काँग्रेसकडूनच उमेदवारी दिलेले डॉ.रवींद्र भोयर हे तोंडघशी पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच हा उमेदवार बदलला असल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री आणि या निवडणूकीतील भाजपाचे …

Read More »

पडळकरांचा आरोप, एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून जमिनी… अनिल परबांना विश्वास जिंकण्यास अपयश

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देवूनही अद्यापही कर्मचाऱ्यांचा संप सुरु राहिला असून या संपावर तोडगा काढण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांना अपयश आले आहे. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून एसटी महामंडळाच्या शहरातील कोट्यावधींच्या जमिनी हडपण्याचा डाव परब यांचा असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पहिवहन मंत्री …

Read More »

जयंत पाटील यांनी दिला शेलारांना सल्ला म्हणाले, महिला भगिनीबाबत… २०२४ पर्यंत उद्धव ठाकरेच नेतृत्व करणार

मराठी ई-बातम्या टीम भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरला होता. याप्रकरणी पेडणेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यांनतर शेलार यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सांगत भाजपानेही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी …

Read More »

एसटी कर्मचारी संपः सोमवार पर्यंत हजर राहीलात तर निलंबन मागे अन्यथा… संप मागे घेण्याचे पुन्हा एकदा आवाहन-मंत्री, ॲड. परब

मराठी ई-बातम्या टीम ‍विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे निसंदिग्ध आश्वासन देतानाच परिवहन मंत्री तथा एसटी …

Read More »