Breaking News

कोरोना: मृत्यू दरात घट, पण दुसऱ्यांदा ६ दिवसात १ हजाराने मृत्यू वाढले २४ तासात ५५०० घरी तर ८६०० नवे रूग्ण

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मृतकांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसत असले तरी मागील १५ दिवसात दर ६ दिवसाला १००० मृतकांची नोंद होत आहे. १० जुलै रोजी ९ हजार ८९३ इतकी मृतकांची संख्या होती. तर आज १६ जुलै अखेर ही संख्या ११ हजार १९४ वर पोहोचली आहे. तर ४ जुलै ते ९ जुलै या ६ दिवसाच्या कालावधीतही १००४ ने मृतकांची संख्या वाढली होती. मागील २४ तासात २६६ जणांचा मृत्यू झाला तर ५५२७ जण बरे होवून घरी गेले तर ८६४१ इतक्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २६६ मृत्यू हे मुंबई मनपा-५६, ठाणे-११, ठाणे मनपा-१७, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-१८,भिवंडी-निजामपूर मनपा-१३, मीरा-भाईंदर मनपा- २२, पालघर-२, वसई-विरार मनपा-४, रायगड-२५, पनवेल मनपा-५, नाशिक-२, नाशिक मनपा-७, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, जळगाव-२, नंदूरबार-५, पुणे-२, पुणे मनपा-१९, पिंपरी-चिंचवड मनपा-१६,सोलापूर मनपा-१, कोल्हापूर मनपा-२, रत्नागिरी-१,औरंगाबाद मनपा-५, लातूर-१, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-४, बीड-२, अकोला-१,अमरावती-२, अमरावती मनपा-१, यवतमाळ-२, बुलढाणा-३ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४७६ ९७९५० ५६ ५५२३
ठाणे ४०१ ९५४९ ११ १९५
ठाणे मनपा ४२७ १६२४८ १७ ६२१
नवी मुंबई मनपा २८५ १२००४ ३२०
कल्याण डोंबवली मनपा ५९० १६६६१ १८ २५७
उल्हासनगर मनपा २०८ ५२६३   ९०
भिवंडी निजामपूर मनपा ६६ ३१७६ १३ २०३
मीरा भाईंदर मनपा १३४ ६५७० २२ २२१
पालघर १०८ २०९७ २५
१० वसई विरार मनपा ३२६ ८७९९ १८९
११ रायगड २८२ ५१९० २५ ९४
१२ पनवेल मनपा १७० ४८६६ १०८
  ठाणे मंडळ एकूण ४४७३ १८८३७३ १८१ ७८४६
१३ नाशिक २८ १८८७ ७९
१४ नाशिक मनपा २१३ ५०६४ १६४
१५ मालेगाव मनपा १२२३   ८५
१६ अहमदनगर ३८ ६५१ २३
१७ अहमदनगर मनपा ४७ ४६३
१८ धुळे ८७३   ४५
१९ धुळे मनपा १३ ८३०   ३६
२० जळगाव १९८ ५११३ ३०५
२१ जळगाव मनपा ९४ १७५५   ७२
२२ नंदूरबार ३१८ १६
  नाशिक मंडळ एकूण ६४३ १८१७७ २० ८३२
२३ पुणे ३२७ ४५३८ १२१
२४ पुणे मनपा १५८४ ३३६८० १९ ९५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५५५ ८४५० १६ १५९
२६ सोलापूर ९७ १२५४   ४५
२७ सोलापूर मनपा ९९ ३६४९ ३२३
२८ सातारा १०७ २०९१   ७०
  पुणे मंडळ एकूण २७६९ ५३६६२ ३८ १६७५
२९ कोल्हापूर १०९ १३५७   २४
३० कोल्हापूर मनपा ४० १७७
३१ सांगली ५५७   १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६७ १८८  
३३ सिंधुदुर्ग २६८  
३४ रत्नागिरी ३२ १००३ ३४
  कोल्हापूर मंडळ एकूण २६२ ३५५० ८७
३५ औरंगाबाद ६६ २१९९   ३७
३६ औरंगाबाद मनपा ५३ ६७४१ ३१८
३७ जालना ५७ ११४६   ५०
३८ हिंगोली ३६९  
३९ परभणी १३५  
४० परभणी मनपा १२४  
  औरंगाबाद मंडळ एकूण १९४ १०७१४ ४१४
४१ लातूर ६१ ५३० ३३
४२ लातूर मनपा ३५ ३६४ १२
४३ उस्मानाबाद ४३४ २१
४४ बीड १९ २६७
४५ नांदेड १९ २९१   ११
४६ नांदेड मनपा ४१९   १७
  लातूर मंडळ एकूण १३९ २३०५ १० १०१
४७ अकोला २५ ४२५ २५
४८ अकोला मनपा १५११   ७१
४९ अमरावती १३६ १०
५० अमरावती मनपा २३ ८८२ ३१
५१ यवतमाळ ४८४ १६
५२ बुलढाणा ४४२ २०
५३ वाशिम २८७  
  अकोला मंडळ एकूण ७९ ४१६७ १७८
५४ नागपूर २५ ४२५  
५५ नागपूर मनपा २५ १८७७   २०
५६ वर्धा ५०  
५७ भंडारा १७५  
५८ गोंदिया २२१  
५९ चंद्रपूर १४६  
६० चंद्रपूर मनपा ५०  
६१ गडचिरोली १७ १७०  
  नागपूर एकूण ७८ ३११४ ३०
  इतर राज्ये /देश २१९   ३१
  एकूण ८६४१ २८४२८१ २६६ १११९४

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९७९५० ६७८३० ५५२३ २९० २४३०७
ठाणे ६९४७१ ३२७४२ १९०७ ३४८२१
पालघर १०८९६ ५८७७ २१४   ४८०५
रायगड १००५६ ५०७३ २०२ ४७७९
रत्नागिरी १००३ ६६० ३४   ३०९
सिंधुदुर्ग २६८ २२६   ३७
पुणे ४६६६८ १८०४२ १२३७   २७३८९
सातारा २०९१ ११५५ ७० ८६५
सांगली ७४५ ४०४ २१   ३२०
१० कोल्हापूर १५३४ ८८६ २७   ६२१
११ सोलापूर ४९०३ २३४३ ३६८ २१९१
१२ नाशिक ८१७४ ४८२१ ३२८   ३०२५
१३ अहमदनगर १११४ ६३३ ३०   ४५१
१४ जळगाव ६८६८ ४०९० ३७७   २४०१
१५ नंदूरबार ३१८ १७२ १६   १३०
१६ धुळे १७०३ ११७४ ८१ ४४६
१७ औरंगाबाद ८९४० ४८९९ ३५५   ३६८६
१८ जालना ११४६ ६३१ ५०   ४६५
१९ बीड २६७ १३३   १२७
२० लातूर ८९४ ३८७ ४५   ४६२
२१ परभणी २५९ १३२   १२०
२२ हिंगोली ३६९ २९२   ७५
२३ नांदेड ७१० ३७४ २८   ३०८
२४ उस्मानाबाद ४३४ २७५ २१   १३८
२५ अमरावती १०१८ ७०५ ४१   २७२
२६ अकोला १९३६ १५८८ ९६ २५१
२७ वाशिम २८७ ११६   १६६
२८ बुलढाणा ४४२ २१६ २०   २०६
२९ यवतमाळ ४८४ ३२२ १६   १४६
३० नागपूर २३०२ १४१७ २३   ८६२
३१ वर्धा ५० ३३ १५
३२ भंडारा १७५ ९८   ७५
३३ गोंदिया २२१ १७५   ४३
३४ चंद्रपूर १९६ ११५   ८१
३५ गडचिरोली १७० १०४   ६५
  इतर राज्ये/ देश २१९ ३१   १८८
  एकूण २८४२८१ १५८१४० १११९४ २९९ ११४६४८

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *