Breaking News

कोरोना : राज्यात ५० हजार मृत्यू ३ हजार ५८१ नवे बाधित, २ हजार ४०१ बरे झाले तर ५७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले असले तरी राज्यात आतापर्यंत ५० हजार मृत्यू पावले आहेत. विशेष म्हणजे ४५ हजार मृत्यू सप्टेंबर महिन्यात झालेले होते. त्यानंतर ५ हजार मृतकांची नोंद मागील तीन महिन्यात झाली असून आज अखेर ५० हजार २७ मृतकांची नोंद झाली आहे.  त्यापूर्वीच्या साधारणत: महिन्याकाठी ८ ते १० हजार मृतकांची नोंद दर महिन्याला होताना आढळून येत होती. काल ७३ मृतकांची नोंद झाली होती. मात्र आज त्यात घट होवून आज ५७ मृतकांची नोंद झाली.

आज २,४०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,६१,४०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,५८१ नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज रोजी एकूण ५२,९६० ऍक्टिव्ह रुग्ण नोंदविल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३३,३८,४८८ प्रयोगशाळानमुन्यांपैकी १९,६५,५५६ (१४.७४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,५४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५९६ २९८२३५ १११८१
ठाणे ६५ ४०२५० ९६१
ठाणे मनपा १३० ५७४६८ १२४१
नवी मुंबई मनपा ८८ ५५६८६ १०९६
कल्याण डोंबवली मनपा ८१ ६२३७८ ९९१
उल्हासनगर मनपा १८ ११४९९ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६७९६ ३४६
मीरा भाईंदर मनपा ३८ २७३४८ ६५०
पालघर २९ १६६१४ ३१९
१० वसईविरार मनपा २२ ३०७०१ ५९६
११ रायगड २५ ३७१२२ ९३१
१२ पनवेल मनपा ५० ३०१६७ ५७७
ठाणे मंडळ एकूण ११४४ ६७४२६४ १८ १९२३५
१३ नाशिक ३३ ३५६३२ ७५३
१४ नाशिक मनपा १७४ ७७२३२ १०२५
१५ मालेगाव मनपा ४६५६ १६३
१६ अहमदनगर ६९ ४४५९७ ६७३
१७ अहमदनगर मनपा ३३ २५३२० ३८९
१८ धुळे १७ ८५५६ १८९
१९ धुळे मनपा ११ ७२०९ १५५
२० जळगाव ३५ ४३९५६ ११५१
२१ जळगाव मनपा १४ १२६१९ ३११
२२ नंदूरबार ५२ ८६६४ १७७
नाशिक मंडळ एकूण ४४६ २६८४४१ ११ ४९८६
२३ पुणे १८९ ८९४१९ २०९८
२४ पुणे मनपा २९८ १९३७८४ ४४३५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५२ ९४७०१ १२८८
२६ सोलापूर ५९ ४२१०० ११९०
२७ सोलापूर मनपा ४२ १२३०७ ५९२
२८ सातारा ९३ ५५१६७ १७८५
पुणे मंडळ एकूण ८३३ ४८७४७८ १२ ११३८८
२९ कोल्हापूर ३४४६५ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३७३ ४१०
३१ सांगली ११ ३२६०८ ११५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७८७ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६१४१ १६४
३४ रत्नागिरी ११२३९ ३८०
कोल्हापूर मंडळ एकूण ३५ ११६६१३ ३९७७
३५ औरंगाबाद १४ १५३२४ ३१६
३६ औरंगाबाद मनपा १२४ ३३२१३ ९०७
३७ जालना ३८ १२९९१ ३४९
३८ हिंगोली ४२५५ ९६
३९ परभणी ४३७४ १५९
४० परभणी मनपा ११ ३३२१ १२७
औरंगाबाद मंडळ एकूण १९७ ७३४७८ १९५४
४१ लातूर २१ २०८९४ ४६५
४२ लातूर मनपा २६४७ २२१
४३ उस्मानाबाद २० १७०६८ ५४४
४४ बीड ३० १७३८६ ५३०
४५ नांदेड १९ ८६४६ ३७३
४६ नांदेड मनपा ३२ १३०२६ २९३
लातूर मंडळ एकूण १३० ७९६६७ २४२६
४७ अकोला १२ ४२७३ १३४
४८ अकोला मनपा ४१ ६७१७ २२१
४९ अमरावती १५ ७४९८ १७०
५० अमरावती मनपा ३८ १३१०८ २१३
५१ यवतमाळ ६४ १४३०३ ४०४
५२ बुलढाणा ३९ १४००४ २२७
५३ वाशिम १२ ६९२४ १५२
अकोला मंडळ एकूण २२१ ६६८२७ १५२१
५४ नागपूर ५४ १४३५५ ६९७
५५ नागपूर मनपा ३६५ ११४८५५ २५५९
५६ वर्धा ५७ ९९७५ २७१
५७ भंडारा २१ १३०५८ २८०
५८ गोंदिया १७ १४०५५ १६९
५९ चंद्रपूर २८ १४७२७ २३५
६० चंद्रपूर मनपा २१ ८९४८ १६५
६१ गडचिरोली १२ ८६६५ ९२
नागपूर एकूण ५७५ १९८६३८ ४४६८
इतर राज्ये /देश १५० ७२
एकूण ३५८१ १९६५५५६ ५७ ५००२७

आज नोंद झालेल्या एकूण ५७ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू नंदूरबार-२, कोल्हापूर-१, नागपूर-१, नाशिक-१, आणि परभणी-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९८२३५ २७८४९८ १११८१ ८७६ ७६८०
ठाणे २६१४२५ २४५२७४ ५६३१ ६१ १०४५९
पालघर ४७३१५ ४५८५५ ९१५ १७ ५२८
रायगड ६७२८९ ६४८४० १५०८ ९३४
रत्नागिरी ११२३९ १०५०५ ३८० ३५२
सिंधुदुर्ग ६१४१ ५६२१ १६४ ३५५
पुणे ३७७९०४ ३५५८३९ ७८२१ ३७ १४२०७
सातारा ५५१६७ ५२५७१ १७८५ १० ८०१
सांगली ५०३९५ ४८२०० १७७० ४२२
१० कोल्हापूर ४८८३८ ४७०७४ १६६३ ९८
११ सोलापूर ५४४०७ ५१६०८ १७८२ १६ १००१
१२ नाशिक ११७५२० ११३८७७ १९४१ १७०१
१३ अहमदनगर ६९९१७ ६७४४४ १०६२ १४१०
१४ जळगाव ५६५७५ ५४५०३ १४६२ २० ५९०
१५ नंदूरबार ८६६४ ७८९५ १७७ ५९१
१६ धुळे १५७६५ १५२३४ ३४४ १८४
१७ औरंगाबाद ४८५३७ ४६४८४ १२२३ १५ ८१५
१८ जालना १२९९१ १२४२१ ३४९ २२०
१९ बीड १७३८६ १६४४२ ५३० ४०७
२० लातूर २३५४१ २२४८९ ६८६ ३६२
२१ परभणी ७६९५ ७२६३ २८६ ११ १३५
२२ हिंगोली ४२५५ ४०३२ ९६   १२७
२३ नांदेड २१६७२ २०५८४ ६६६ ४१७
२४ उस्मानाबाद १७०६८ १६२२८ ५४४ २९४
२५ अमरावती २०६०६ १९८६१ ३८३ ३६०
२६ अकोला १०९९० १०१८० ३५५ ४५०
२७ वाशिम ६९२४ ६६४२ १५२ १२८
२८ बुलढाणा १४००४ १३२६२ २२७ ५०९
२९ यवतमाळ १४३०३ १३४१४ ४०४ ४८१
३० नागपूर १२९२१० १२०७६३ ३२५६ २१ ५१७०
३१ वर्धा ९९७५ ९४०९ २७१ २८७
३२ भंडारा १३०५८ १२२८० २८० ४९६
३३ गोंदिया १४०५५ १३६१९ १६९ २६१
३४ चंद्रपूर २३६७५ २२७८९ ४०० ४८४
३५ गडचिरोली ८६६५ ८४०० ९२ १६७
इतरराज्ये/ देश १५० ७२ ७७
एकूण १९६५५५६ १८६१४०० ५००२७ ११६९ ५२९६०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *