Breaking News

कोरोना : दोन दिवसानंतर मृतकांच्या संख्येत आज पुन्हा वाढ ३ हजार १६० नवे बाधित, २ हजार ८२८ बरे झाले तर ६४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून सर्वात कमी ३५, २९ अशी मृतकांच्या संख्येची नोंद झाली होती. त्यामुळे मृतकांची संख्या अशीच कमी नोंदविली जावून महाराष्ट्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येपासून मुक्ती मिळणार असल्याची शक्यता वाटत असतानाच पुन्हा आज मृतकांची संख्या ६४ इतकी नोंदविण्यात आल्याने मृतकांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले.

आज २ हजार ८२८  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,५०,१८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३ हजार १६०  नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,६१,९७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५०,१७१ (१४.९३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,५५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच राज्यात आज रोजी एकूण ४९,०६७ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५३९ २९५५२५ १११४७
ठाणे ७५ ३९९२७ ९५७
ठाणे मनपा १०८ ५६९५४ १२३०
नवी मुंबई मनपा ७१ ५५३५३ १०८९
कल्याण डोंबवली मनपा १०६ ६१९०२ ९९०
उल्हासनगर मनपा ११४६६ ३४५
भिवंडी निजामपूर मनपा ६७७९ ३४६
मीरा भाईंदर मनपा २८ २७१३४ ६४७
पालघर २८ १६५२२ ३१९
१० वसईविरार मनपा ३०६०५ ५९५
११ रायगड ३८ ३७००६ ९३०
१२ पनवेल मनपा ७९ २९८९० ५७४
ठाणे मंडळ एकूण १०८५ ६६९०६३ २२ १९१६९
१३ नाशिक १६ ३५३५७ ७४३
१४ नाशिक मनपा १३८ ७६३६९ १०१७
१५ मालेगाव मनपा ४६२८ १६३
१६ अहमदनगर ६० ४४२८१ ६६६
१७ अहमदनगर मनपा १७ २५१८३ ३८५
१८ धुळे ८५२६ १८९
१९ धुळे मनपा १० ७१७४ १५५
२० जळगाव ५० ४३८३२ ११४६
२१ जळगाव मनपा १६ १२५४१ ३०७
२२ नंदूरबार ६७ ८४६६ १६९
नाशिक मंडळ एकूण ३८५ २६६३५७ १० ४९४०
२३ पुणे १२६ ८८६८९ २०८६
२४ पुणे मनपा २५० १९२४५६ ४४१६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३१ ९४११० १२७७
२६ सोलापूर ६२ ४१८७९ ११८३
२७ सोलापूर मनपा २५ १२१५१ ५८७
२८ सातारा ४१ ५४८७९ १७७३
पुणे मंडळ एकूण ६३५ ४८४१६४ १० ११३२२
२९ कोल्हापूर ३४४४० १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३५८ ४०७
३१ सांगली १७ ३२५१२ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७६९ ६१९
३३ सिंधुदुर्ग ३० ६१०५ १६१
३४ रत्नागिरी १२ १११८९ ३७९
कोल्हापूर मंडळ एकूण ७५ ११६३७३ ३९६९
३५ औरंगाबाद १६ १५२६९ ३०९
३६ औरंगाबाद मनपा १७ ३२९०६ ९०४
३७ जालना १७ १२९१५ ३४५
३८ हिंगोली ४२१५ ९६
३९ परभणी ४३५५ १५७
४० परभणी मनपा १२ ३२९४ १२६
औरंगाबाद मंडळ एकूण ७६ ७२९५४ १९३७
४१ लातूर २८ २०८४४ ४६४
४२ लातूर मनपा २१ २५९४ २१८
४३ उस्मानाबाद १७ १६९८४ ५४०
४४ बीड ३१ १७२४६ ५२६
४५ नांदेड ८५८५ ३७३
४६ नांदेड मनपा १३ १२८९७ २९२
लातूर मंडळ एकूण ११९ ७९१५० २४१३
४७ अकोला ४२१५ १३२
४८ अकोला मनपा २६ ६५८० २२०
४९ अमरावती ३७ ७४१६ १७०
५० अमरावती मनपा २७ १२९६७ २१३
५१ यवतमाळ ६२ १४०५५ ४०४
५२ बुलढाणा ३८ १३८६१ २२३
५३ वाशिम १८ ६८८२ १४९
अकोला मंडळ एकूण २१३ ६५९७६ १० १५११
५४ नागपूर ५२ १४०९७ ६८६
५५ नागपूर मनपा ३०० ११३२२९ २५४३
५६ वर्धा ४४ ९७३० २६७
५७ भंडारा ७४ १२९०६ २७६
५८ गोंदिया ३३ १३९४६ १६८
५९ चंद्रपूर ४१ १४६१५ २३४
६० चंद्रपूर मनपा १९ ८८५३ १६३
६१ गडचिरोली ८६०८ ९२
नागपूर एकूण ५७२ १९५९८४ ४४२९
इतर राज्ये /देश १५० ६९
एकूण ३१६० १९५०१७१ ६४ ४९७५९

 आज नोंद झालेल्या एकूण ६४ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९५५२५ २७६४१६ १११४७ ८६९ ७०९३
ठाणे २५९५१५ २४३०१३ ५६०४ ६१ १०८३७
पालघर ४७१२७ ४५६८२ ९१४ १७ ५१४
रायगड ६६८९६ ६४६४२ १५०४ ७४३
रत्नागिरी १११८९ १०४६२ ३७९ ३४६
सिंधुदुर्ग ६१०५ ५५९९ १६१ ३४४
पुणे ३७५२५५ ३५४७९८ ७७७९ ३७ १२६४१
सातारा ५४८७९ ५२४११ १७७३ १० ६८५
सांगली ५०२८१ ४८११३ १७६९ ३९६
१० कोल्हापूर ४८७९८ ४७०३७ १६६० ९८
११ सोलापूर ५४०३० ५१११० १७७० १६ ११३४
१२ नाशिक ११६३५४ ११२९७६ १९२३ १४५४
१३ अहमदनगर ६९४६४ ६७०३२ १०५१ १३८०
१४ जळगाव ५६३७३ ५४३४५ १४५३ २० ५५५
१५ नंदूरबार ८४६६ ७७३८ १६९ ५५८
१६ धुळे १५७०० १५१८९ ३४४ १६४
१७ औरंगाबाद ४८१७५ ४६१९४ १२१३ १५ ७५३
१८ जालना १२९१५ १२३८१ ३४५ १८८
१९ बीड १७२४६ १६३४० ५२६ ३७३
२० लातूर २३४३८ २२४४३ ६८२ ३०९
२१ परभणी ७६४९ ७२४० २८३ ११ ११५
२२ हिंगोली ४२१५ ४०१३ ९६ १०६
२३ नांदेड २१४८२ २०४२३ ६६५ ३८९
२४ उस्मानाबाद १६९८४ १६१९३ ५४० २४९
२५ अमरावती २०३८३ १९५७२ ३८३ ४२६
२६ अकोला १०७९५ १००७२ ३५२ ३६६
२७ वाशिम ६८८२ ६५९२ १४९ १३९
२८ बुलढाणा १३८६१ १३१४५ २२३ ४८७
२९ यवतमाळ १४०५५ १३२५६ ४०४ ३९१
३० नागपूर १२७३२६ ११९८०० ३२२९ १९ ४२७८
३१ वर्धा ९७३० ९२२० २६७ २३८
३२ भंडारा १२९०६ १२२११ २७६ ४१७
३३ गोंदिया १३९४६ १३५४८ १६८ २२४
३४ चंद्रपूर २३४६८ २२६६८ ३९७ ४०२
३५ गडचिरोली ८६०८ ८३१५ ९२ १९५
इतर राज्ये/ देश १५० ६९ ८०
एकूण १९५०१७१ १८५०१८९ ४९७५९ ११५६ ४९०६७

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *