Breaking News

कोरोना : २ दिवसात विक्रमी घरी गेले तर २४ तासात सर्वाधिक संख्येने वाढले ४८४१ रूग्णांचे निदान, १९२ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
काल ४१६१ आणि आज ३६६१ रूग्ण बरे होवून गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ७७ हजाराच्या घरात पोहोचली. मात्र दुसऱ्याबाजूला काल ३८०० रूग्ण तर आज थेट राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ हजारापार जात ४८४१ इतकी नोंदवली गेली. ही संख्या आतापर्यतची सर्वाधिक संख्या आहे. तर १९२ जणांच्या मृत्यूची संख्या नोंदविली गेली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतकांची संख्या ६ हजार ९३१ वर पोहोचली आहे.
आज ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ % एवढे झाले आहे. राज्यात आज १९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ % एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७०८७८ ३९१४९ ४०६२ २७६५९
ठाणे २९४८८ १२४२४ ८१० १६२५३
पालघर ४२६३ ११८८ ९९ २९७६
रायगड ३०८५ १८२० ९४ ११६९
रत्नागिरी ५२९ ३७४ २५ १३०
सिंधुदुर्ग १९० १४७ ३९
पुणे १८०१५ ९७०६ ६५९ ७६५०
सातारा ८९१ ६७३ ४२ १७५
सांगली ३२० १९४ ११७
१० कोल्हापूर ७७४ ७०० ६६
११ सोलापूर २४४० १३२१ २३६ ८८३
१२ नाशिक ३२७६ १७७३ १९४ १३०९
१३ अहमदनगर ३०२ २३६ १२ ५४
१४ जळगाव २६५२ १३६१ २०४ १०८७
१५ नंदूरबार ९० ५२ ३२
१६ धुळे ६१५ ३७२ ४७ १९४
१७ औरंगाबाद ४०८४ २०५० २११ १८२३
१८ जालना ४११ २८२ १२ ११७
१९ बीड १०२ ७० २९
२० लातूर २४१ १६५ १३ ६३
२१ परभणी ९१ ७५ १२
२२ हिंगोली २६५ २३२ ३२
२३ नांदेड ३०४ २२५ ११ ६८
२४ उस्मानाबाद १९० १४० ४२
२५ अमरावती ४८६ ३३२ २४ १३०
२६ अकोला १३५२ ८२७ ७१ ४५३
२७ वाशिम ८६ ५३ ३०
२८ बुलढाणा १८१ १३१ १२ ३८
२९ यवतमाळ २७९ १७३ ९७
३० नागपूर १४१८ ९६५ १३ ४४०
३१ वर्धा १५ ११
३२ भंडारा ७९ ५१ २८
३३ गोंदिया १०३ ८६ १७
३४ चंद्रपूर ६५ ४८ १७
३५ गडचिरोली ६० ४७ १२
इतर राज्ये/ देश १२१ २३ ९८
एकूण १४७७४१ ७७४५३ ६९३१ १५ ६३३४२

जिल्हानिहाय मृत्यू–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३५० ७०८७८ ५८ ४०६२
ठाणे २२२ ३५४२ ६१
ठाणे मनपा २८८ ८१८८ २७८
नवी मुंबई मनपा २५६ ६६६३ १७३
कल्याण डोंबवली मनपा ३९१ ५२३४ ८०
उल्हासनगर मनपा १३५ १४०० ३४
भिवंडी निजामपूर मनपा १७१ १५७८ ६९
मीरा भाईंदर मनपा १४५ २८८३ ११५
पालघर ५१ ८३९ १२
१० वसई विरार मनपा १८४ ३४२४ ८७
११ रायगड ७३ १३६३ ४२
१२ पनवेल मनपा १२३ १७२२ ५२
ठाणे मंडळ एकूण ३३८९ १०७७१४ ६७ ५०६५
१३ नाशिक ४० ५९५ ४३
१४ नाशिक मनपा १२९ १७३३ ७२
१५ मालेगाव मनपा ९४८ ७९
१६ अहमदनगर २३३ ११
१७ अहमदनगर मनपा ६९
१८ धुळे २६ २७८ २६
१९ धुळे मनपा ३३७ २१
२० जळगाव १०५ २०९१ १७३
२१ जळगाव मनपा ४७ ५६१ ३१
२२ नंदूरबार ९०
नाशिक मंडळ एकूण ३५२ ६९३५ ४६३
२३ पुणे ३७ १३१९ ५७
२४ पुणे मनपा ४४० १४९०१ १६ ५६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९३ १७९५ ४१
२६ सोलापूर २३३ ११
२७ सोलापूर मनपा ६७ २२०७ २२५
२८ सातारा १५ ८९१ ४२
पुणे मंडळ एकूण ६५७ २१३४६ २२ ९३७
२९ कोल्हापूर १४ ७३८
३० कोल्हापूर मनपा ३६
३१ सांगली १६ ३०४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६
३३ सिंधुदुर्ग १९०
३४ रत्नागिरी १२ ५२९ २५
कोल्हापूर मंडळ एकूण ५३ १८१३ ४६
३५ औरंगाबाद ९० ५२०
३६ औरंगाबाद मनपा १२७ ३५६४ २०२
३७ जालना १६ ४११ १२
३८ हिंगोली २६५
३९ परभणी ५८
४० परभणी मनपा ३३
औरंगाबाद मंडळ एकूण २४० ४८५१ १० २२८
४१ लातूर १७१ ११
४२ लातूर मनपा ७०
४३ उस्मानाबाद १९०
४४ बीड १०२
४५ नांदेड ५९
४६ नांदेड मनपा २४५ ११
लातूर मंडळ एकूण ११ ८३७ ३५
४७ अकोला १६३ १०
४८ अकोला मनपा ३० ११८९ ६१
४९ अमरावती ४०
५० अमरावती मनपा १५ ४४६ २१
५१ यवतमाळ २४ २७९
५२ बुलढाणा १८१ १२
५३ वाशिम ८६
अकोला मंडळ एकूण ८० २३८४ ११९
५४ नागपूर १६५
५५ नागपूर मनपा ४६ १२५३ ११
५६ वर्धा १५
५७ भंडारा ७९
५८ गोंदिया १०३
५९ चंद्रपूर ३९
६० चंद्रपूर मनपा २६
६१ गडचिरोली ६०
नागपूर एकूण ५६ १७४० १५
इतर राज्ये /देश १२१ २३
एकूण ४८४१ १४७७४१ १०९ ६९३१

 टीप–  आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९१ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ४०, ठाणे जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत मनपामधील ३१, पालघर -४, सोलापूर -४, मालेगाव – १, यवतमाळ -१, जळगाव – १ आणि पुणे -१ यांचा समावेश आहे.  हे ८३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *