Breaking News

कोरोना : १ कोटी तपासण्या पूर्ण; बाधितांच्या संख्येत वाढ होवूनही घरी जाणारे जास्तच ५ हजार ६४० नवे बाधित, ६ हजार ९४५ बरे झाले तर १५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

दिवाळी संपल्यानंतर बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यात कालच्या तुलनेत आजच्या संख्येत १०० ने वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६४० नवे बाधित राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७८ हजार २७२ इतकी कमी झाली आहे. तर ६ हजार ९४५ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख ४२ हजार ९१६ वर पोहोचली अून १५५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,००,३५,६६५  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६८,६९५ (१७.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५८,०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये अ्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०३१ २७३४८६ १२ १०६३९
ठाणे ८५ ३५८७० ९१८
ठाणे मनपा १७६ ४९५३८ ११८३
नवी मुंबई मनपा १८० ५०३०७ १०३८
कल्याण डोंबवली मनपा १५१ ५६३१८ ९५०
उल्हासनगर मनपा १३ १०६८२ ३३७
भिवंडी निजामपूर मनपा २० ६५२२ ३४५
मीरा भाईंदर मनपा ७२ २४६२९ ६६५
पालघर २३ १५८१३ २९८
१० वसई विरार मनपा ५५ २८५५९ ६५१
११ रायगड ६२ ३५७४४ ९०८
१२ पनवेल मनपा ९५ २६०५४ ५३६
  ठाणे मंडळ एकूण १९६३ ६१३५२२ २७ १८४६८
१३ नाशिक २३२ ३००४२ ६१४
१४ नाशिक मनपा १४५ ६७४९५ ९०५
१५ मालेगाव मनपा ४२५५ १५४
१६ अहमदनगर २५४ ४११८० ५५९
१७ अहमदनगर मनपा ६५ १९११६ ३६२
१८ धुळे ७९१८ १८५
१९ धुळे मनपा ६६७६ १५३
२० जळगाव २९ ४१८२० १०८७
२१ जळगाव मनपा २१ १२६१९ २९३
२२ नंदूरबार २४ ६७७८ १५१
  नाशिक मंडळ एकूण ७८४ २३७८९९ १० ४४६३
२३ पुणे २४८ ८११०० ११ १८७६
२४ पुणे मनपा ३३५ १७६७०८ १६ ४१४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६५ ८६९४२ ३३ १२४१
२६ सोलापूर २११ ३६८१५ १०५४
२७ सोलापूर मनपा ३७ १०८६५ ५४९
२८ सातारा १३० ५०८१३ १५ १५९३
  पुणे मंडळ एकूण ११२६ ४४३२४३ ७५ १०४६२
२९ कोल्हापूर ३० ३४४३८ १२६३
३० कोल्हापूर मनपा ११ १३८७८ ४०५
३१ सांगली ५२ २८६७४ ११०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९४०५ ६०८
३३ सिंधुदुर्ग ५२५७ १४२
३४ रत्नागिरी ९५ १०३१५ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण २०६ १११९६७ ३९००
३५ औरंगाबाद १६ १५१०९ २८४
३६ औरंगाबाद मनपा ८६ २८७३७ ७६३
३७ जालना ४१ ११४२० ३०४
३८ हिंगोली ३८२६ ७६
३९ परभणी ३९०७ १३५
४० परभणी मनपा ३०४७ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण १६३ ६६०४६ १० १६७८
४१ लातूर १७ १२८३१ ४३५
४२ लातूर मनपा २१ ८७२६ २१०
४३ उस्मानाबाद ४२ १५९७१ ५१८
४४ बीड ४७ १५५३९ ४६८
४५ नांदेड २६ १०४५७ ३३८
४६ नांदेड मनपा ७१ ९३८१ २६७
  लातूर मंडळ एकूण २२४ ७२९०५ २२३६
४७ अकोला ३९८४ ११५
४८ अकोला मनपा ३० ५०४८ १७८
४९ अमरावती ३२ ६५८१ १५२
५० अमरावती मनपा ३४ ११२४४ २०५
५१ यवतमाळ ५७ ११७९० ३४१
५२ बुलढाणा ७५ ११५६२ १८७
५३ वाशिम १४ ६००८ १४७
  अकोला मंडळ एकूण २४७ ५६२१७ १३२५
५४ नागपूर ८४ २५८७७ ५७१
५५ नागपूर मनपा ३७९ ८४२१७ २३३८
५६ वर्धा ५६ ७५३७ २२०
५७ भंडारा ६४ १०२९६ २२०
५८ गोंदिया ११६ ११३७५ १२०
५९ चंद्रपूर १३२ ११५३४ १५७
६० चंद्रपूर मनपा १७ ७३६८ १४२
६१ गडचिरोली ७१ ६७३२ ५१
  नागपूर एकूण ९१९ १६४९३६ १८ ३८१९
  इतर राज्ये /देश १९६० १६०
  एकूण ५६४० १७६८६९५ १५५ ४६५११

आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९१ मृत्यू  पुणे -५०, नागपूर -८, ठाणे -७, सातारा – ५, औरंगाबाद -४ नाशिक -३ , परभणी -३, जळगाव -२, वर्धा -२, चंद्रपूर -१, नांदेड -१, उस्मानाबाद -१, सांगली -१, सिंधुदुर्ग -१, यवतमाळ -१ आणि मध्यप्रदेश -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७३४८६ २५०२४४ १०६३९ ७८१ ११८२२
ठाणे २३३८६६ २१४११९ ५४३६ ४६ १४२६५
पालघर ४४३७२ ४३०५१ ९४९ १२ ३६०
रायगड ६१७९८ ५७५०३ १४४४ २८४४
रत्नागिरी १०३१५ ९३१० ३७७ ६२७
सिंधुदुर्ग ५२५७ ४८८० १४२ २३४
पुणे ३४४७५० ३२०९२० ७२६६ ३३ १६५३१
सातारा ५०८१३ ४६८१२ १५९३ २३९९
सांगली ४८०७९ ४५२०५ १७१३ ११५९
१० कोल्हापूर ४८३१६ ४६३०९ १६६८ ३३६
११ सोलापूर ४७६८० ४४२४४ १६०३ १८२८
१२ नाशिक १०१७९२ ९८२७० १६७३ १८४८
१३ अहमदनगर ६०२९६ ५५१३२ ९२१ ४२४२
१४ जळगाव ५४४३९ ५२११४ १३८० ९३६
१५ नंदूरबार ६७७८ ६१८० १५१ ४४६
१६ धुळे १४५९४ १४०६६ ३३८ १८८
१७ औरंगाबाद ४३८४६ ४२२०३ १०४७ १४ ५८२
१८ जालना ११४२० १०८१९ ३०४ २९६
१९ बीड १५५३९ १४०१५ ४६८ १०५१
२० लातूर २१५५७ २०१६९ ६४५ ७४०
२१ परभणी ६९५४ ६३६२ २५१ ११ ३३०
२२ हिंगोली ३८२६ ३२७७ ७६   ४७३
२३ नांदेड १९८३८ १७९८२ ६०५ १२४६
२४ उस्मानाबाद १५९७१ १४४२६ ५१८ १०२६
२५ अमरावती १७८२५ १६५११ ३५७ ९५५
२६ अकोला ९०३२ ८३९१ २९३ ३४३
२७ वाशिम ६००८ ५७४८ १४७ १११
२८ बुलढाणा ११५६२ १०४७३ १८७ ८९८
२९ यवतमाळ ११७९० १०९०७ ३४१ ५३८
३० नागपूर ११००९४ १०४४६३ २९०९ १५ २७०७
३१ वर्धा ७५३७ ६८२५ २२० ४९०
३२ भंडारा १०२९६ ९१३१ २२०   ९४५
३३ गोंदिया ११३७५ १०२७७ १२० ९७२
३४ चंद्रपूर १८९०२ १५९८९ २९९   २६१४
३५ गडचिरोली ६७३२ ६१६१ ५१ ५१९
  इतर राज्ये/ देश १९६० ४२८ १६० १३७१
  एकूण १७६८६९५ १६४२९१६ ४६५११ ९९६ ७८२७२

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *