Breaking News

कोरोना : चार दिवसानंतर बाधित आणि मृतकांची संख्येत घट ४ हजार ९२२ नवे बाधित, ५ हजार ८३४ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील चार दिवसांपासून बाधितांची संख्या पाच हजारापेक्षा जास्त आढळून येत होती. तर मृतकांची नोंद तीन अंकी सातत्याने नोंदविली जात होती. मात्र त्यानंतर आज ५ व्या दिवशी बाधितांची संख्या ५ हजारापेक्षा कमी अर्थात ४ हजार ९२२ इतकी आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८२,८४९ वर पोहचली असून मृतकांची नोंद १०० च्या आत अर्थात ९५ इतकी नोंदविण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आज ५,८३४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,१५,८८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१२,०५,११८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४७,५०९ (१६.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७५८ २८५२६७ १९ १०९६४
ठाणे ७७ ३७१०६ ९२२
ठाणे मनपा १५२ ५१९५३ ११६०
नवी मुंबई मनपा १२५ ५२५३८ १०२४
कल्याण डोंबवली मनपा १७३ ५८८०० ९३७
उल्हासनगर मनपा २४ ११०९० ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६६९९ ३४१
मीरा भाईंदर मनपा ६४ २५५८२ ६३०
पालघर २९ १६२१७ ३१८
१० वसईविरार मनपा ८३ २९४२३ ५७४
११ रायगड ५५ ३६५९१ ९०९
१२ पनवेल मनपा ९४ २७२५१ ५४०
  ठाणे मंडळ एकूण १६४० ६३८५१७ २७ १८६५२
१३ नाशिक ११७ ३२११५ ६५०
१४ नाशिक मनपा ३२८ ७०७३२ ९४१
१५ मालेगाव मनपा ४३६० १५२
१६ अहमदनगर २२४ ४४६०७ ५९८
१७ अहमदनगर मनपा ५६ १९८५५ ३६४
१८ धुळे ८०४४ १८४
१९ धुळे मनपा ६८०१ १५२
२० जळगाव ४४ ४२४१७ १११८
२१ जळगाव मनपा १४ १२८४८ ३०३
२२ नंदूरबार ३१ ७२०१ १५२
  नाशिक मंडळ एकूण ८२९ २४८९८० १५ ४६१४
२३ पुणे २७२ ८५२३२ १९७८
२४ पुणे मनपा ३५१ १८२२७३ ४२८८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६५ ८९७८४ १२७५
२६ सोलापूर १५२ ३९३७९ १११६
२७ सोलापूर मनपा २८ ११३९० ५६९
२८ सातारा १२१ ५३१४१ १६९०
  पुणे मंडळ एकूण १०८९ ४६११९९ १८ १०९१६
२९ कोल्हापूर १८ ३४६३१ १२४३
३० कोल्हापूर मनपा १३९९३ ४०५
३१ सांगली ४० २९३२६ १११२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५४४ ६११
३३ सिंधुदुर्ग ३४ ५५५३ १५१
३४ रत्नागिरी १०९६३ ३७०
  कोल्हापूर मंडळ एकूण १०६ ११४०१० ३८९२
३५ औरंगाबाद १५३३५ २८३
३६ औरंगाबाद मनपा ६५ ३०३३८ ७९३
३७ जालना २१ १२०३३ ३१९
३८ हिंगोली ४००२ ८६
३९ परभणी ५६ ४०७० १४३
४० परभणी मनपा १२ ३१८७ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १६८ ६८९६५ १० १७४६
४१ लातूर २६ १३३०० ४४७
४२ लातूर मनपा ११ ९२११ २१३
४३ उस्मानाबाद १७ १६४९१ ५३६
४४ बीड ३१ १६४६० ४९२
४५ नांदेड १० १०७५७ ३४५
४६ नांदेड मनपा १३ ९७३४ २६७
  लातूर मंडळ एकूण १०८ ७५९५३ २३००
४७ अकोला ४१९० १३३
४८ अकोला मनपा ५५ ५५३२ २२७
४९ अमरावती २७ ६९३३ १५७
५० अमरावती मनपा ५२ ११९५० २०१
५१ यवतमाळ ७९ १२४६७ ३६०
५२ बुलढाणा ४६ १२१६९ २०९
५३ वाशिम १५ ६३९० १४८
  अकोला मंडळ एकूण २८१ ५९६३१ १० १४३५
५४ नागपूर ७४ २७३२७ ६२१
५५ नागपूर मनपा ३०७ ८८७८९ २४०९
५६ वर्धा ४४ ८५०५ २२१
५७ भंडारा ४४ ११५४८ २३२
५८ गोंदिया ६८ १२८२९ १३१
५९ चंद्रपूर ७३ १३२६६ १९०
६० चंद्रपूर मनपा ४२ ८१२१ १४९
६१ गडचिरोली ३६ ७६८८ ६५
  नागपूर एकूण ६८८ १७८०७३ १३ ४०१८
  इतर राज्ये /देश १३ २१८१ १२१
  एकूण ४९२२ १८४७५०९ ९५ ४७६९४

आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४० मृत्यू हे हिंगोली -७, अकोला- ५, जळगाव -५, मुंबई -५, अहमदनगर -४, नागपूर -३,पुणे -३, अमरावती -२, औरंगाबाद -२, गोंदिया -१ , परभणी -१, सातारा -१ आणि ठाणे -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८५२६७ २५९४३५ १०९६४ ८२० १४०४८
ठाणे २४३७६८ २२३६३८ ५३४७ ५८ १४७२५
पालघर ४५६४० ४३९८४ ८९२ १५ ७४९
रायगड ६३८४२ ६००३० १४४९ २३५६
रत्नागिरी १०९६३ ९९५४ ३७० ६३८
सिंधुदुर्ग ५५५३ ५०४८ १५१ ३५३
पुणे ३५७२८९ ३३०९९० ७५४१ ३५ १८७२३
सातारा ५३१४१ ४९५२० १६९० १० १९२१
सांगली ४८८७० ४६७४५ १७२३ ३९९
१० कोल्हापूर ४८६२४ ४६८४७ १६४८ १२६
११ सोलापूर ५०७६९ ४७३४२ १६८५ ११ १७३१
१२ नाशिक १०७२०७ १०३१३८ १७४३ २३२५
१३ अहमदनगर ६४४६२ ६०२६० ९६२ ३२३९
१४ जळगाव ५५२६५ ५२६९५ १४२१ १९ ११३०
१५ नंदूरबार ७२०१ ६४८६ १५२ ५६२
१६ धुळे १४८४५ १४२६३ ३३६ २४३
१७ औरंगाबाद ४५६७३ ४३५७२ १०७६ १४ १०११
१८ जालना १२०३३ ११४२९ ३१९ २८४
१९ बीड १६४६० १४९९६ ४९२ ९६५
२० लातूर २२५११ २१०१९ ६६० ८२९
२१ परभणी ७२५७ ६६७६ २६५ ११ ३०५
२२ हिंगोली ४००२ ३७०३ ८६   २१३
२३ नांदेड २०४९१ १९३६१ ६१२ ५१३
२४ उस्मानाबाद १६४९१ १५३५९ ५३६ ५९५
२५ अमरावती १८८८३ १७५०८ ३५८ १०१५
२६ अकोला ९७२२ ८८५० ३६० ५०७
२७ वाशिम ६३९० ५९२३ १४८ ३१७
२८ बुलढाणा १२१६९ ११३७५ २०९ ५८०
२९ यवतमाळ १२४६७ ११३७७ ३६० ७२६
३० नागपूर ११६११६ १०८३९५ ३०३० १५ ४६७६
३१ वर्धा ८५०५ ७७०० २२१ ५८०
३२ भंडारा ११५४८ १०१६६ २३२ ११४९
३३ गोंदिया १२८२९ ११९०० १३१ ७९२
३४ चंद्रपूर २१३८७ १८५८४ ३३९ २४६३
३५ गडचिरोली ७६८८ ७१८८ ६५ ४३०
  इतर राज्ये/ देश २१८१ ४२८ १२१ १६३१
  एकूण १८४७५०९ १७१५८८४ ४७६९४ १०८२ ८२८४९

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *