Breaking News

कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी २२ हजार रूग्ण तर बरे होण्याच्या प्रमाणात घट २२ हजार ५४३ नवे बाधित, ११ हजार ५४९ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात सलग दुसऱ्यादिवशी २२ हजार ५४३ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९० हजार ३४४ वर पोहोचल्याने लवकरच राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील रूग्ण बरे होण्याच्या दरात १ टक्क्याने घट झाली असून पूर्वी ७० टक्क्याहून अधिक असलेला दर आता ६९.८ टक्केवर आला आहे. मागील २४ तासात ११ हजार ५४९ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ७ लाख ४० हजार ०६१ वर पोहोचली असून ४१६ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६९.८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५२,५३,६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,६०,३०८ (२०.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात १६,८३,७७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,२९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २०८५ १६९७४१ ४१ ८१५०
ठाणे ३०८ २४११४ ५८५
ठाणे मनपा ३७८ ३१४२९ ११ १०३४
नवी मुंबई मनपा ४०३ ३३७०८ ७३०
कल्याण डोंबवली मनपा ५३३ ३८७२३ ७१४
उल्हासनगर मनपा ७३ ८४१६ ३००
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ४८३२   ३३१
मीरा भाईंदर मनपा १९१ १५६९४ ४६८
पालघर २२० १०९०६ १९६
१० वसईविरार मनपा २१३ २००२० ५२१
११ रायगड ६८२ २४८१० ५८३
१२ पनवेल मनपा २३५ १६५४५   ३३९
  ठाणे मंडळ एकूण ५३५७ ३९८९३८ ८४ १३९५१
१३ नाशिक १९५ १३३५४ ३१७
१४ नाशिक मनपा ७१३ ३८१६० ६१५
१५ मालेगाव मनपा ४० ३११८   १२६
१६ अहमदनगर ६२० १७७१२ २४९
१७ अहमदनगर मनपा १९२ ११३०५ १८६
१८ धुळे १०८ ५८५७ १४८
१९ धुळे मनपा ६४ ४९९३ १३२
२० जळगाव ९८१ २८९५० १० ८१४
२१ जळगाव मनपा १३१ ८१७१ २०९
२२ नंदूरबार १२४ ३९९२ ९९
  नाशिक मंडळ एकूण ३१६८ १३५६१२ ४३ २८९५
२३ पुणे ११२६ ४२०९१ १५ ९३७
२४ पुणे मनपा २२९४ १२८८९२ ४२ २९६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००४ ६१८५७ ९१०
२६ सोलापूर ६३० १९३४१ १४ ४९१
२७ सोलापूर मनपा ६३ ७८४८ ४६४
२८ सातारा ९१२ २४३२१ १९ ५९६
  पुणे मंडळ एकूण ६०२९ २८४३५० ९३ ६३६४
२९ कोल्हापूर ४३८ २२८०३ १६ ६७६
३० कोल्हापूर मनपा २४० १००१२ २५६
३१ सांगली ६४६ ११७०२ १६ ३८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५६२ १३३६२ ३५९
३३ सिंधुदुर्ग ५३ २३८९   ४०
३४ रत्नागिरी २९२ ६२३७   १८२
  कोल्हापूर मंडळ एकूण २२३१ ६६५०५ ४३ १८९४
३५ औरंगाबाद २५६ १०३३३ १६४
३६ औरंगाबाद मनपा ४२९ १९०८९ ५९३
३७ जालना १११ ५९५८ १७०
३८ हिंगोली ७१ २०६२ ४७
३९ परभणी १२१ २१२२   ६५
४० परभणी मनपा ३८ १९९६   ६१
  औरंगाबाद मंडळ एकूण १०२६ ४१५६० १० ११००
४१ लातूर २१५ ७४७६ २१८
४२ लातूर मनपा १०८ ५००१   १३२
४३ उस्मानाबाद २४९ ८६९९ २३५
४४ बीड २१३ ६८३३ १८९
४५ नांदेड ८६ ६५०० १६४
४६ नांदेड मनपा १०७ ४८८५ १४१
  लातूर मंडळ एकूण ९७८ ३९३९४ २१ १०७९
४७ अकोला ३४ २४८४ ७१
४८ अकोला मनपा ९२ २८०२ ११०
४९ अमरावती १८३ २५६९ ६८
५० अमरावती मनपा १९४ ५८५९ ११९
५१ यवतमाळ २२९ ५१४५   १११
५२ बुलढाणा २४२ ५२६४ ९७
५३ वाशिम १०१ २७५७ ५२
  अकोला मंडळ एकूण १०७५ २६८८० २६ ६२८
५४ नागपूर ४४८ ११८०८ १५५
५५ नागपूर मनपा १५३४ ३९०७७ ६९ १२०१
५६ वर्धा ८१ २२३२ २५
५७ भंडारा १९१ २९३८ १३ ४५
५८ गोंदिया ९० ३१२८   ३१
५९ चंद्रपूर १२१ ३२१४ ३२
६० चंद्रपूर मनपा १२० २३७२ २९
६१ गडचिरोली ५१ १२१३  
  नागपूर एकूण २६३६ ६५९८२ ९६ १५२०
  इतर राज्ये /देश ४३ १०८७   १००
  एकूण २२५४३ १०६०३०८ ४१६ २९५३१

आज नोंद झालेल्या एकूण ४१६ मृत्यूंपैकी २६१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३४ मृत्यू अहमदनगर -६, नागपूर -५, अमरावती -४, ठाणे -४, सांगली -३ पुणे -२अकोला -२, सोलापूर -२, बुलढाणा-१,  हिंगोली -१,  कोल्हापूर-१,  वाशिम-१, पालघर-१ आणि  औरंगाबाद -१  असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १६९७४१ १३०९१८ ८१५० ३५७ ३०३१६
ठाणे १५६९१६ १२३२२२ ४१६२ २९५३१
पालघर ३०९२६ २४६०३ ७१७   ५६०६
रायगड ४१३५५ २९३७५ ९२२ ११०५६
रत्नागिरी ६२३७ ३३६६ १८२   २६८९
सिंधुदुर्ग २३८९ १२१० ४०   ११३९
पुणे २३२८४० १५०४०३ ४८१३   ७७६२४
सातारा २४३२१ १४८३३ ५९६ ८८९०
सांगली २५०६४ १३९६३ ७४०   १०३६१
१० कोल्हापूर ३२८१५ २२४१५ ९३२   ९४६८
११ सोलापूर २७१८९ १९११७ ९५५ ७११६
१२ नाशिक ५४६३२ ४०७१४ १०५८   १२८६०
१३ अहमदनगर २९०१७ २१७४५ ४३५   ६८३७
१४ जळगाव ३७१२१ २६१७७ १०२३   ९९२१
१५ नंदूरबार ३९९२ २६७३ ९९   १२२०
१६ धुळे १०८५० ८५३९ २८० २०२९
१७ औरंगाबाद २९४२२ २१६७४ ७५७   ६९९१
१८ जालना ५९५८ ३९२६ १७०   १८६२
१९ बीड ६८३३ ४५१८ १८९   २१२६
२० लातूर १२४७७ ७६९६ ३५०   ४४३१
२१ परभणी ४११८ २६०१ १२६   १३९१
२२ हिंगोली २०६२ १४९४ ४७   ५२१
२३ नांदेड ११३८५ ५२९३ ३०५   ५७८७
२४ उस्मानाबाद ८६९९ ६०२४ २३५   २४४०
२५ अमरावती ८४२८ ५५२९ १८७   २७१२
२६ अकोला ५२८६ ३५२२ १८१ १५८२
२७ वाशिम २७५७ १९६८ ५२ ७३६
२८ बुलढाणा ५२६४ ३३२० ९७   १८४७
२९ यवतमाळ ५१४५ ३२३२ १११   १८०२
३० नागपूर ५०८८५ २८००३ १३५६ २१५२२
३१ वर्धा २२३२ १३६१ २५ ८४५
३२ भंडारा २९३८ १०२५ ४५   १८६८
३३ गोंदिया ३१२८ १६८८ ३१   १४०९
३४ चंद्रपूर ५५८६ २५६८ ६१   २९५७
३५ गडचिरोली १२१३ ९१८   २९३
  इतर राज्ये/ देश १०८७ ४२८ १००   ५५९
  एकूण १०६०३०८ ७४००६१ २९५३१ ३७२ २९०३४४

Check Also

कोरोना : मुंबईतील मृतकांच्या संख्येत चांगलीच घट ३ हजार ७२९ नवे बाधित, ३ हजार ३५० बरे झाले तर ७२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मृतकांची संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *