Breaking News

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होतेय मात्र घरी जाणारे जास्तच १४ हजार ५७८ नवे बाधित, १६ हजार ७१५ बरे झाले तर ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

जवळपास आठवडाभर राज्यातील दैंनदिन बाधित रूग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर पुन्हा एकदा  बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आज दिसून आले. यापैकी मागील तीन ते चार दिवसापासून मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या २ हजाराच्या आत नोंदविली जात असे. मात्र आज त्यात तब्बल १ हजार रूग्णांची वाढ होत २८०० हून अधिक रूग्ण आढळून आले. तसेच ठाणे जिल्हा आणि मुंबई महानगरातही रूग्णसंख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत असून पुणे विभाग, नाशिक विभागातही रूग्णांच्या संख्येत वाढ झाली.

काल नव्या बाधित रूग्णांची संख्या १२ हजार ३०० च्या जवळपास होती. परंतु त्यात आज वाढ होत १४ हजार ५७८ वर पोहोचल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या १४ लाख ८० हजार ४८९ इतकी तर अँक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ४४ हजार ५२७ वर पोहोचली. तर ३५५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ११,९६,४४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८०. ८१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७३,२४,१८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,८०,४८९ (२०.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,४८,७४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २८४८ २१९९६१ ४६ ९२४८
ठाणे २४३ ३११७९ ७६८
ठाणे मनपा ३९४ ४०५०८ ११९३
नवी मुंबई मनपा ३७२ ४२२५९ ९३०
कल्याण डोंबवली मनपा ४४३ ४८५८९ ९०४
उल्हासनगर मनपा ३५ ९५९१ ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ४४ ५६५७ ३५०
मीरा भाईंदर मनपा २९० २०६६९ ६०१
पालघर ९४ १४३१४ २९२
१० वसई विरार मनपा २१८ २४५८६ ६३४
११ रायगड २०१ ३२४०२ ८३२
१२ पनवेल मनपा २१९ २१८०९ १६ ४८८
ठाणे मंडळ एकूण ५४०१ ५११५२४ ९५ १६५५९
१३ नाशिक ३४२ २१२८७ ४५५
१४ नाशिक मनपा ५३० ५७७०५ ८०५
१५ मालेगाव मनपा ३० ३८७३ १४५
१६ अहमदनगर ७६८ ३१३६४ ४२८
१७ अहमदनगर मनपा ३४० १५८८५ २९४
१८ धुळे ४८ ६९४० १८३
१९ धुळे मनपा २८ ५९८९ १५३
२० जळगाव २७२ ३८८२० १०१२
२१ जळगाव मनपा १३१ ११२७८ २७३
२२ नंदूरबार ३६ ५६९५ १२६
नाशिक मंडळ एकूण २५२५ १९८८३६ २६ ३८७४
२३ पुणे ८५१ ६७२२४ १४ १३१२
२४ पुणे मनपा ९६६ १६२०९६ १३ ३६६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५२६ ७९११४ १३ १०९९
२६ सोलापूर २७९ २९२७८ १० ७२९
२७ सोलापूर मनपा ६४ ९४०५ ४९५
२८ सातारा ३७६ ४०९०५ ३५ ११७९
पुणे मंडळ एकूण ३०६२ ३८८०२२ ८९ ८४७६
२९ कोल्हापूर १६४ ३२१७९ १४ १०७२
३० कोल्हापूर मनपा ५७ १३०१८ ३५४
३१ सांगली २९५ २२९७३ ७८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५५ १८१७४ ४९९
३३ सिंधुदुर्ग ५७ ४३०४ ११०
३४ रत्नागिरी ७९ ९००८ २९६
कोल्हापूर मंडळ एकूण ७०७ ९९६५६ ३४ ३११४
३५ औरंगाबाद ९४ १३३४८ २४६
३६ औरंगाबाद मनपा १६० २४८१५ ६७१
३७ जालना १५ ८१७९ २२४
३८ हिंगोली २५ ३२५० ६४
३९ परभणी ५९ ३२८२ ११ १०९
४० परभणी मनपा २२ २६३७ १११
औरंगाबाद मंडळ एकूण ३७५ ५५५११ २२ १४२५
४१ लातूर ११४ ११३१३ ३५६
४२ लातूर मनपा ६९ ७४०२ १७६
४३ उस्मानाबाद ९९ १३५५७ ४०२
४४ बीड १४३ ११५१४ १० ३२१
४५ नांदेड ९४ ९३३६ २३९
४६ नांदेड मनपा ६४ ७८१२ २०७
लातूर मंडळ एकूण ५८३ ६०९३४ ३६ १७०१
४७ अकोला १९ ३५७९ ९६
४८ अकोला मनपा १६ ४१८३ १५०
४९ अमरावती ५७ ५२२२ १२७
५० अमरावती मनपा ६६ ९५४७ १७८
५१ यवतमाळ ७३ ९४७२ २६०
५२ बुलढाणा ५५ ८७६२ १३२
५३ वाशिम ४० ४८७७ ९५
अकोला मंडळ एकूण ३२६ ४५६४२ २२ १०३८
५४ नागपूर ३१५ २०१०७ ३७५
५५ नागपूर मनपा ६५९ ६४०१७ १५ १८६६
५६ वर्धा ८१ ५२३६ ९४
५७ भंडारा १२७ ६६९४ १३६
५८ गोंदिया ५९ ७८१५ ९०
५९ चंद्रपूर १३९ ६७१२ ७२
६० चंद्रपूर मनपा ६५ ५११० ८५
६१ गडचिरोली १४२ २९७७ १७
नागपूर एकूण १५८७ ११८६६८ २९ २७३५
इतर राज्ये /देश १२ १६९६ १५०
एकूण १४५७८ १४८०४८९ ३५५ ३९०७२

आज नोंद झालेल्या एकूण ३५५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९६ मृत्यू  पुणे – २०, नागपूर -१४, सातारा- १२, कोल्हापूर -७, परभणी-६, बीड -५, नांदेड -५, वर्धा -५, अहमदनगर -४, सोलापूर -३, नाशिक -३, जालना -२, ठाणे -२, औरंगाबाद -१, भंडारा-१, चंद्रपूर -१, मुंबई -१, उस्मानाबाद -१, यवतमाळ -१, वाशिम -१ आणि सांगली -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २१९९६१ १८३७४२ ९२४८ ४२७ २६५४४
ठाणे १९८४५२ १६१६१६ ५०६५ ३१७७०
पालघर ३८९०० ३१३७८ ९२६ ६५९६
रायगड ५४२११ ४६००२ १३२० ६८८७
रत्नागिरी ९००८ ६७७२ २९६ १९४०
सिंधुदुर्ग ४३०४ ३१४१ ११० १०५३
पुणे ३०८४३४ २४४४३४ ६०७३ ५७९२६
सातारा ४०९०५ ३१७४० ११७९ ७९८४
सांगली ४११४७ ३२७७४ १२८२ ७०९१
१० कोल्हापूर ४५१९७ ३८९४३ १४२६ ४८२८
११ सोलापूर ३८६८३ ३२०४५ १२२४ ५४१३
१२ नाशिक ८२८६५ ६७७८४ १४०५ १३६७६
१३ अहमदनगर ४७२४९ ३७३५० ७२२ ९१७७
१४ जळगाव ५००९८ ४३४२६ १२८५ ५३८७
१५ नंदूरबार ५६९५ ४८५३ १२६ ७१६
१६ धुळे १२९२९ ११८३७ ३३६ ७५४
१७ औरंगाबाद ३८१६३ २७३४१ ९१७ ९९०५
१८ जालना ८१७९ ६५११ २२४ १४४४
१९ बीड ११५१४ ८२६४ ३२१ २९२९
२० लातूर १८७१५ १४३८० ५३२ ३८०३
२१ परभणी ५९१९ ४१८२ २२० १५१७
२२ हिंगोली ३२५० २५७३ ६४ ६१३
२३ नांदेड १७१४८ १२३९० ४४६ ४३१२
२४ उस्मानाबाद १३५५७ १०१३९ ४०२ ३०१६
२५ अमरावती १४७६९ १२५४३ ३०५ १९२१
२६ अकोला ७७६२ ६५७६ २४६ ९३९
२७ वाशिम ४८७७ ४०८१ ९५ ७००
२८ बुलढाणा ८७६२ ५६६४ १३२ २९६६
२९ यवतमाळ ९४७२ ७७०२ २६० १५१०
३० नागपूर ८४१२४ ७१०११ २२४१ १० १०८६२
३१ वर्धा ५२३६ ३४६५ ९४ १६७६
३२ भंडारा ६६९४ ४६७८ १३६ १८८०
३३ गोंदिया ७८१५ ६४२६ ९० १२९९
३४ चंद्रपूर ११८२२ ८०९१ १५७ ३५७४
३५ गडचिरोली २९७७ २१५९ १७ ८०१
इतर राज्ये/ देश १६९६ ४२८ १५० १११८
एकूण १४८०४८९ ११९६४४१ ३९०७२ ४४९ २४४५२७

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *