Breaking News

भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा कोळशाचाही देशात तुटवडा

मराठी ई-बातम्या टीम भारताकडे सध्या जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशाचा परकीय चलन साठा ६४०.४ अब्ज डॉलर होता. परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत, चीन जगात आघाडीवर आहे. चीनकडे या वर्षी …

Read More »

संरक्षण प्रमुख बिपीन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळले ११ जण ठार, २ जणांची प्रकृत्ती गंभीर

मराठी ई-बातम्या टीम देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जण प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर तर दोनजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना तामीळनाडू राज्यातील कुनूर येथे झाला. या अपघातात संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्याबाबत नेमके काय घडले याची …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, ओमायक्रॉन रोखायचेय लसीकरण वेगाने पूर्ण करा जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या १२ कोटीं ३ लाख १८ हजार २४० डोसेस दिले असून ४ कोटी ३७ लाख ४६ …

Read More »

RBI मॉनेटरी पॉलिसी : रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात बदल नाही कर्ज आणि गुंतवणूकीवरील व्याजदर जैसे थे

मराठी ई-बातम्या टीम भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी त्यांच्या दोन महिन्यांच्या (द्विमासिक) पतधोरण आढाव्यात व्याजदरात काहीच बदल केला नाही. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीनंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगितले आहे. व्याजदरात बदल न झाल्याने कर्जाच्या दरात कोणतीही सवलत मिळणार नाही आणि गुंतवणुकीवर अधिक …

Read More »

राज्यात नाईट कर्फ्य लागणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे ओमायक्रोन हा नवा विषाणू आढळून आल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास ४० हून देशांमध्ये हा विषाणू प्रसार झाला आहे. सुरुवातीला भारतात या विषाणूचे फैलाव झालेला नव्हता. मात्र या विषाणूची लागण झालेले रूग्ण आता भारतातही आढळून येवू लागले असून महाराष्ट्रातही …

Read More »

संजय राऊत म्हणाले, विरोधकांच्या फ्रंटसाठी राहुल गांधी य़ांनी पुढाकार घ्यावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी …

Read More »

न्यायालयाची मलिकांना विचारणा, अवमान नोटीस का काढू नये ज्ञानदेव वानखेडे खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने केली विचारणा

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज सुणावनी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने न्यायालयाने वानखेडे यांच्या विरोधात कोणतेही वक्तक्त करण्यास मनाई करणारा आदेश दिलेला असतानाही सातत्याने वानखेडे यांच्या विरोधात वक्तव्य करण्यात येत असल्याने न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस का …

Read More »

…अन्यथा सामाजिक आणि राजकिय पेच निर्माण होतील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय …

Read More »

तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम मा.सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाने …

Read More »

आशिष शेलारांची मागणी, मुख्यमंत्र्यासह महापालिकेने खुलासा करावा कोस्टल रोड प्रकल्पातील गैरप्रकारांवर 'कॅग' चे ताशेरे; राज्य सरकार महापालिकेने खुलासा करावा

मराठी ई-बातम्या टीम मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पातील गैरप्रकारांवर नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) आपल्या अहवालात ताशेरे ओढल्याने या संदर्भात मुख्यमंत्री , पर्यावरण मंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी तसेच महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. …

Read More »