Breaking News

Rajesh Salgaonkar

खडसे साहेब, शिकार कोण करतंय आणि ताव कोण मारतयं अजित पवारांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण तर मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात आमचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल, गँस यासारख्या वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवून महागाई रोखण्याचा प्रयत्न करत. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. खडसे साहेब तुम्ही इकडे किती तावातावाने आमच्यावर विरोधात भूमिका मांडत होतात. आता तुम्हालाच तिकडे गेल्यावर बाजूला बसवून नको त्या लोकांना पुढे …

Read More »

ऑटीझमच्या रूग्णांनाही आता अंपगत्वाचे प्रमाणपत्र मिळणार आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यात ऑटीझम (अर्थात स्वमग्न) या आजाराचा समावेश केंद्र सरकारच्या द राईटस ऑफ पर्सन्स विथ डिसअँबिलीटीज अधिनियम २०१६ या कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचे सॉफ्टवेअर पुढील दोन ते तीन महिन्यात मिळणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यात या आजाराची प्रमाणपत्र संबधित रूग्णांना वाटप करण्यात येणार असून त्यांना विकलांग …

Read More »

मुख्यमंत्री महोदय, तुमचा मुनगंटीवार, पाटील आणि तावडेवर विश्वास नाही का? अजित पवारांच्या चिमट्याने मुख्यमंत्र्याची राजकीय कोंडी

नागपूर : प्रतिनिधी राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन विविध कामे याशिवाय तुम्हाला दिल्लीला जायचे असल्याने तिकडचेही कामकाज तुमच्या डोक्यावर आहे. किती तुमची ओढाताण होतेय. तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे का जबाबदारी सोपवित नाही? का तुमचा कोणावर विश्वास नाही का? असा …

Read More »

दूध दरप्रश्नी विरोधकांनी वाजविली सरकारची घंटा घंटानादाने विधानभवनाचा परिसर दणाणला

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला वाढीव दर द्यावा, ५ रूपये थेट अनुदान द्यावे या मागणीवरून विरोधकांनी विधानसभेत सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. मात्र राज्य सरकारकडून याबाबत तातडीने निर्णय घेण्यास टाळाटाळ सुरु केल्याच्या विरोधात सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर घंटानाद आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या आंदोलनामुळे विधानभवनाचा परिसर …

Read More »

राज्यातील दूध उत्पादक आंदोलनाचे पडसाद विधानसभेत दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब : विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी दूधाला वाढीव दर मिळावा यासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. तसेच याप्रश्नी राज्य सरकारकडून अद्याप चर्चेची तयारी दाखविण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याचे पडसाद आज सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच पडल्याने याप्रश्नी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही सरकार बँकफूटवरच विरोधकांच्या आक्रमकतेपुढे राज्य सरकार हतबल

नागपूर : प्रतिनिधी जवळपास तब्बल दोन-तीन दशकानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन राज्य सरकारने नागपूरात घेतले. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील विविध प्रश्नांची तड लागेल, विषेशत: विदर्भ, मराठवाडा भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आदींसह प्रश्नी कायमस्वरूपी तो़डगा निघेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. परंतु या अधिवेशाच्या दोन आठवड्यात नाणार, सिडको जमिन घोटाळा आणि भिमा-कोरेगांव …

Read More »

नाणार प्रकल्पावरून विधानसभेत तिसऱ्या दिवशीही गोंधळ सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून कोकणातील नाणार प्रकल्पावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सातत्याने विधानसभेत विरोध करण्यात येत आहे. या प्रश्नी आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. याच मुद्द्यावरून सुरुवातीला सभागृहाचे …

Read More »

शिवसेनेला चुचकारत मुख्यमंत्र्यांची नाणार प्रकल्पाबाबत सावध भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतरही संभ्रम कायम

नागपूर : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून नाणार रिफायनरी प्रकल्पावरून विधानसभेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तरीही या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना नाणार राहणार कि जाणार याबाबत स्पष्टपणे न सांगता याबाबत सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांशी आणि स्थानिकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार …

Read More »

वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्यांना उपचाराचा खर्च देणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी ग्रामीण भागात वीजेचा धक्का लागून जखमी होणे किंवा गतप्राण होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जखमी झालेल्यांना सिव्हील सर्जनने प्रमाणित केले असेल तर अशा जखमींना त्यांच्यावरील उपचाराचा खर्च देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधानसभेत सुरेश गोरे यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या कालावधीत याबाबतचा …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे विधानसभा दिवसभरासाठी तहकूब मात्र गोंधळात विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारसोबत हात मिळवणी

नागपूर : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाप्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे केवळ नाईलाजास्तव शिवसेनेलाही आक्रमक भूमिका घ्यावी लागल्याने विधानसभेचे कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करत दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान सरकारला विधेयके मंजूर करून घेण्यासाठी या तिन्ही राजकिय पक्षांनी सहकार्य केल्याने नाणार प्रश्नी रडीचा डाव असल्याचे फक्त करण्यात आल्याचे सभागृहात …

Read More »