Breaking News

Tag Archives: uttar pradesh election

आदित्य ठाकरे झाले आक्रमक, उत्तर प्रदेशात मोदीच्या आरोपांना दिले उत्तर मोदी सरकारच्या रेल्वेने कामगारांच्या तिकिटीचे पैसे घेतले

उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. हा प्रचार चांगलाच रंगलेला असून यात शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नेते आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशात आले. तेथील उमेदवाराच्या आयोजित प्रचार सभेत बोलताना म्हणाले, जनता कर्फ्युच्या काळत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांची सगळी काळजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली. …

Read More »

हिंमत होती तर जीनांवर गोळी झाडायची?, शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातायत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप आणि आव्हान

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सुरुवातीला स्विकारले जातात आणि नंतर तेच अर्ज वेगवेगळी कारणे दाखवून रद्द करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय …

Read More »

शरद पवार असतील… यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, गोव्यात सत्तांतर होणार असल्याचे भाकित केल्यानंतर भाजपा नेते तथा गो‌व्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार असतील किंवा मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही. …

Read More »