Breaking News

Tag Archives: udaya samant

कोकणसह आणि मेंढपाळांसाठी मंत्रिमंडळाने घेतला हा निर्णय अमरावतीतील बंधाऱ्यांसाठीच्या खर्चास मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणात झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र आगामी काळात अशा प्रकारचे नुकसान होवू नये यासाठी सौम्य आपत्ती निवारण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ३ हजार २०० कोटी रूपये कोकणसाठी उपलब्ध होणार आहेत. तर सातारा जिल्ह्यातील मेंढपाळांसाठी जमिन खरेदीत लागणारे मुद्रांक शुल्क माफ …

Read More »

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि या पध्दतीची अमंलबजावणी होणार •राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यबल गटाच्या शिफारशींचे सादरीकरण

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. शैक्षणिकदृष्ट्या राज्याचा सर्वांगिण विकास करणे आणि या …

Read More »

एकाच महिन्यात पुरोगामी महाराष्ट्रातील चिपळूण, सोलापूरात जातीयवादाच्या दोन मोठ्या घटना चिपळूणात मागासवर्गीयांना निवारा लांब करायला लावला, तर माळशिरसमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीस करण्यास नकार

सोलापूर-रत्नागिरी-मुंबई: प्रतिनिधी फुले, शाहू आणि राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून उल्लेख केला जातो. मात्र याच महाराष्ट्रात एकाच महिन्यात जातीवादाच्या दोन घटना घडल्या असून त्यातील एक चिपळूण तर दुसरी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगांव येथे एका मातंग समाजाच्या व्यक्तीने अॅट्रोसिटी …

Read More »