Breaking News

Tag Archives: tata power

मुख्यमंत्री म्हणाले वीजेचे काटेकोर नियोजन करा, तर ऊर्जा मंत्री म्हणाले अदानीला नोटीस वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी …

Read More »

दोन तासाच्या बत्तीगुलनंतर मुंबईतला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी शहराला आणि उपनगरीय रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटाच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास दोन तास मुंबई शहराबरोबर उपनगरातील वीज पुरवठा ठप्प झाला. तसेच उपनगरीय रेल्वे वाहतूकही  ठप्प झाल्याने मुंबई पूर्णपणे थांबल्याचे चित्र आज अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत …

Read More »

टाटा पॉवरकडून अंतिम आकडा आला की वीज ग्राहकांना मिळणार सबसिडी १२०० ते १५०० कोटींचा खर्च येणे अपेक्षित

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊन काळात राज्यातील वीज ग्राहकांना मीटर रिडींग न घेता आल्याने आणि वीज बील भरण्यास तीन महिन्याची मुदत दिली. मात्र जून महिन्यात वीज बीलांचे आकडे पाहून राज्यातील जनतेमध्ये रोष पसरला. अखेर या वाढीव वीज बीलावर तोडगा काढण्यासाठी ज्यांची वाढीव बीले असतील, त्यांना बिलातील फरकाची रक्कम सबसिडी स्वरूपात दिली …

Read More »

वीज ग्राहकांना दिलासा: तक्रारी एका दिवसात निकाली काढण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामकआयोगाने घेतली दखल

मुंबई : प्रतिनिधी वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला …

Read More »