Breaking News

Tag Archives: sharad pawar

पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू मधला फरक समजून सांगा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा उपरोधिक टोला …

Read More »

वाईन विक्री निर्णयासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं होणार नाही

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी १०० मीटर क्षेत्रफळाच्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्री …

Read More »

फडणवीसांच्या आरोपामुळे जनाब राऊत बावचळले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सुपर मार्केट आणि १००० चौरस फुट क्षेत्रफळाच्या दुकानातून वाईन विक्रीस परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचा सिलसिला अद्यापही सुरु असतानाच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र फडणवीसांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने थेट शिवसेना प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांच्यावर बा‌वचळल्याची खोचक टीका करत त्यामुळेच त्यांच झिंग …

Read More »

पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,… विश्वास कोण ठेवणार? राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोदींशी चर्चा झाल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनीच काल एका कार्यक्रमात दिल्यानंतर त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर खोचक टीका करत यांचा इतिहासच खोटे बोलण्याचा आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असला …

Read More »

सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून माझ्यावर जीवघेणा हल्ला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आरोप

मराठी ई-बातम्या टीम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पवारांनी माझ्यावर ३०० ते ४०० जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी आटपाडी पोलिसांकडून सदरच्या जमावावर कारवाई करण्याऐवजी त्याचे चित्रिकरण करत होते असा खळबळजनक आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालक मंत्री जयंत पाटील आणि पवारांवर एका …

Read More »

देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला काँग्रेसला निमंत्रण पण पवारांना नाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांचा आजपासून महाराष्ट्र दौरा

मराठी ई-बातम्या टीम देशातील पहिली सहकार परिषद पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील प्रवरानगर लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद होत आहे. या परिषदेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी …

Read More »

देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे, पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास …

Read More »

युपीए सरकारच्या काळात फक्त एक महिना पुरेल इतकाच धान्य साठा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गौप्यस्फोट

मराठी ई-बातम्या टीम देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना एक फाईल माझ्याकडे आली. ती फाईल महत्वाची होती. ती फाईल वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मी त्या फाईलीवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मला फोन आला. त्यांनी त्या फाईलीबाबत विचारणा करत त्यावर अद्याप सही केली नसल्याबद्दल विचारणा केली …

Read More »

शरद पवारांनी, खडी फोडण्याचे काम केल्याची आठवण सांगत दिला राष्ट्रवादीला रोडमॅप ८१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पवारांनी दिला समाजकारणाचा मुलमंत्र

मराठी ई-बातम्या टीम ब्रिटीशकाळात एकदा तेव्हांचे राजे प्रिन्स चार्लस हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी ते ज्या ठिकाणी जाणार होते. त्या ठिकाणी एक व्यक्ती डोक्याला मुंडासे गुंडाळून तेथे गेले. तेथेही अनेक लोक त्या राजांना पाहण्यासाठी आले होते. तो राजा आल्यानंतर पोलिसांनी सर्वांना एकाबाजूला केले. त्यात ते मुंडासे बांधलेली …

Read More »

८१ व्या वाढदिनी जयंत पाटील यांनी सांगितले पवारांचे हे खास पैलू महाराष्ट्राचा सूर्य : शरदचंद्रजी पवार साहेब

पवार साहेबांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली. ८० वर्षाचं पवार साहेबांचं आयुष्य हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे. एखादा व्यक्ती जे काही जीवन जगतो, ते जीवन, त्या व्यक्तीचा जन्म केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील लोक साजरा करतात, हे अद्भुत आहे. मला वाटतंय कि कर्तृत्ववान या शब्दाचा जन्मच पवार साहेबांच्या …

Read More »