Tag Archives: rules are changed

एनपीसीआयने फास्टटॅगच्या बाबत केले बदलः या तारखेपासून बदल लागू आता वाहनांना ब्लॅकलिस्ट केले असेल व्यवहार नाकारले जाणार

अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने १७ फेब्रुवारी २०२५ पासून नवीन फास्टॅग नियम लागू करत आहे. प्रमुख बदलांमध्ये एक धोरण समाविष्ट आहे ज्यामध्ये जर वापरकर्त्याला टोल प्लाझा गाठण्यापूर्वी ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट केले गेले असेल आणि त्यानंतर किमान १० मिनिटांपर्यंत ब्लॅकलिस्ट केले …

Read More »

नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.

देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …

Read More »