Breaking News

Tag Archives: ravi rana

पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाच राणा दांम्पत्याचा सवाल अजित पवार तेव्हा झोपले होते का?

अमरावती लोकसभा मतदारसंघातील जागे करीता एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत रवि राणा यांना पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बळावरच नवनीत कौर या दोन वेळा अमरावतीतून खासदार म्हणून निवडूण आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील मेळघाट, धारणी या आदीवासी बहुल भागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, …आता कोणी तुरुंगात जाणार नाही उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली टीका

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरानंतर कोरोनाची भीती असतानाही सर्व सणावरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटविले. त्यातच नुकत्याच झालेल्या दही हंडीच्या उत्सवानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा दांम्पत्याकडून आज दहीहंडीचे आयोजन करत या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव …

Read More »

अमोल मिटकरी यांचा रवि राणा यांना टोला, देवेंद्र चालिसा म्हणा… राज्य मंत्रिमंडळातील सहभागावरून लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आपण हनुमान चालिसा म्हणतोय, अन् तुम्ही त्रास होतोय… माकडांनी उच्छाद मांडलायच्या तक्रारीवरून जयंत पाटील यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा

मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे. या मुद्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी शिवसेनेवर चांगलेच शरसंधान करण्याचा प्रयत्न सुरु ठेवलेला आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या मिश्किल टिपण्णीसाठी प्रसिध्द असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली असून भारतीय जनता पार्टी त्याबद्दल चिंता व्यक्त करते तसेच निषेध करते, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

रवी राणांना मार्शलकरवी विधानसभा सभागृहाबाहेर काढले चर्चा सोडून मध्येच आंदोलन केल्याने कारवाई

मुंबईः विशेष प्रतिनिधी ओबीसी आरक्षणप्रश्नी मांडलेल्या ठरावावरून सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना चांगलाच रंगला. त्यामुळे विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून देण्यात येत असलेल्या धमक्या, फोन टँपिंग आदींसह विविध विषयावर चर्चा सुरु होती. त्यावेळी नेमके भाजपाचे समर्थक तथा अपक्ष आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरील राजदंड उचलून एकट्यानेच बँनर फडकावून आंदोलन करण्यास सुरुवात केली. …

Read More »

विधानसभेलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी संयुक्त बैठकीत एकत्रितपणे लढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा

मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »