Breaking News

Tag Archives: power minister dr nitin raut

फडणवीसांनी दिला इशारा, चालू बिलात चालूगिरी करू नका अन्यथा… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग आणू

सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने वीज बिल आणि तोडणीवरून आत्महत्या केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातच घोषणा केली होती शेतकऱ्यांच्या वीजेची तोडणी करणार नाही म्हणून असे असताना तरीही वीज तो़डणी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चालू बिलात चालू गिरी करू नका नाहीतर …

Read More »

एमईआरसी म्हणते महावितरण खोटी बिले देते, १५ लाख ग्राहकांकडे मीटरच नाही अहवाल राज्य सरकारला सादर पण कारवाई शुन्य

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्याच्या वीज कंपनीचा (msedcl) कंपनीच्या वाढत्या महसूली तूटीवरून सर्वसामान्य नागरीकांना वीजेची बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडू अशी तंबीच राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी देत महावितरण कंपनीचा तोटा दूर करण्यासाठी एका कंपन्याची आणखी दोन कंपन्या करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र एमईआरसी अर्थात महाराष्ट्र राज्य …

Read More »

आगीची घटना घडली तर त्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला …

Read More »