आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …
Read More »वक्फ विधेयकावरील चर्चेच्या कालावधीवरून विरोधकांचा बीसीएतून सभात्याग टीडीपीकडून तीन स्वतंत्र विधेयके तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अद्याप भूमिका स्पष्ट
केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांची तरतूद केली आहे, विरोधक आणि विविध मुस्लिम संघटनांच्या जोरदार विरोधामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळेवरून झालेल्या जोरदार वादानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समिती (बीएसी) बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मंगळवारी संभाव्य संघर्षाचा दृष्य दिसून …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, रामदास आठवले, अजित पवार…..हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? उद्दाम आणि उर्मट भाजपाकडून महापुरुषांचा अपमान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष …
Read More »जगन रेड्डी यांचा पलटवार, एन चंद्रबाबू नायडू खोटारडे… तिरूमला तिरुपती लाडू प्रकरणातील आरोप खोटे
मागील काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू बनविण्याच्या कामात भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी करत याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन रेड्डी यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर एकच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर आज वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी …
Read More »तिरूमाला तिरूपतीच्या लाडू वरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आता कर्नाटकातील नंदीनी डेअरी पुरविणार तुप
ए आर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड – जी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तिरुपती लाडू तयार करण्यासाठी तुप पुरवत होते. मात्र लाडू बनविताना फिश ऑईल आणि बीफ ऑईल वारण्यात येत असल्याच्या आरोपामुळे तिरूमाला तिरूपती देवस्थानमचे लाडू बनविण्याची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तामिळनाडूतील दिंडीगुल येथील कंपनीने म्हटले आहे की, टीटीडीला …
Read More »
Marathi e-Batmya