Breaking News

Tag Archives: MVA Government

मुख्य सचिवांच्या अहवालात फडणवीस, रश्मी शुक्लांचे पितळ उघडे: वाचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाच्या आधारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. तसेच या भ्रष्टाचारात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर संशयाची सुई फिरविण्यात आली. मात्र याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी तपासणी केला असता …

Read More »

वाझे अटकेचे पडसादः मुंबई आयुक्तांची बदली तर मंत्रिमंडळात फेरबदल? शरद पवार मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या यांच्या अटकेनंतर राजकिय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची लवकरच उचलबांगडी होणार असल्याचे …

Read More »

आता असंघटीत क्षेत्रातील कारागिर, कुशल कामगारांना होणार लाभ कुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित- नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागीर, कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कामगार आदी कुशल घटकांना याचा लाभ होणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना (Recognition …

Read More »

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा खा. डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजपा नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

परदेश शिष्यवृत्तीच्या नियमात केला हा बदल आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार लाभ- सामाजिक न्याय मंत्री मुंडे

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागांतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्यात आला असून, यानुसार आता योजनेचे लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड सुचीतील प्रतीक्षा यादीतील पुढील पात्र विद्यार्थ्यांला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकेल. सामाजिक न्याय …

Read More »

आघाडी सरकारच्या गुन्हेगारीकरणा विरोधात २० हजार सभा घेणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात छोट्या सभांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक …

Read More »

देशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

मुंबईः प्रतिनिधी भारताबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली असून आगामी वर्षभरात उणे ८ टक्के तर उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात उमे ९.० टक्के वाढ होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. फक्त कृषी क्षेत्रात सरळ ११.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. राज्याचा आर्थिक …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पदोन्नतीतील १००% रिक्त जागा भरणार आरक्षित जागांसह तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील आरक्षित पदोन्नतीतील पदांसह सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने यासंदर्भात शासन निर्णयही जाहिर करण्यात आला आहे. मात्र पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबतची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने हि सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात …

Read More »