Breaking News

Tag Archives: manifesto

उद्धव ठाकरे यांचा टोला,… भाजपाची अवस्था विचित्र झालीय

लहान असताना राम राम म्हणटलं की भूत पळू जायची असे मी ऐकत होतो. पण ते खरं की खोटं मला माहित नाही. परंतु आता १० वर्षे देशाची सत्ता एकहाती राहिली. मात्र आता भाजपाची अवस्था विचित्र झाली आहे. आता त्यांना समोर पराभव दिसत असल्याने सारखं राम राम म्हणत आहेत, तशी अवस्था भाजपाची …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्यावरून सातत्याने टीका आणि आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस पक्षाच्या ‘न्याय पत्र’ विरोधात केलेल्या प्रचार भाषणांवर एक खुले पत्र लिहिले …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले असून, यात अनेक घटकांतील लोकांना केंद्रस्थानी हा शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचार गीत देखील रिलीज करण्याात आलं आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी …

Read More »

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहिरनामा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित …

Read More »

चंद्रपुरात पंतप्रधान मोदी म्हणाले,… लीगच्या भाषेला देश स्विकारणार का?

देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचे वातावरण उन्हाबरोबर चांगलेच वाढताना दिसून आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या त्या टीकेवरून काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दहा दिवस उरले असून, काँग्रेससह भाजपा आणि इतर प्रादेशिक पक्ष पूर्णतः निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर येथे काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका करताना जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी विरोधी …

Read More »

राहुल गांधी यांचे वक्तव्य, इंडिया आघाडी एक वैचारिक निवडणूका…

सध्याच्या विद्यमान निवडणूका या इंडिया आघाडी वैचारिकतेच्या आधारावर निवडणूका लढवित आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या अशा दोन शक्ती यांच्यात होत आहे अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

नाना पटोले म्हणाले, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय व २५ गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय …

Read More »

भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठविणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यभरातील ३३ हजार ३२३ भाजपा कार्यकर्ते सूचना पत्राची पेटी घेऊन घरोघरी पोहचणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. नागपूर येथे पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भाजपाच्या …

Read More »