Breaking News

Tag Archives: LGBTQ community

समलिंगी विवाहावरून केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात अजब तर्कट, अनैतिक संबधाना… सलग सहाव्या दिवशी सुनावणी

मागील काही काळात भारतात समलिंगी संबध आणि विवाहाचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. त्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी समलिंगी संबधांना कायदेशीर मान्यता देत त्यांच्या विवाहांनाही मान्यता दिली. मात्र देशात समलिंगी असलेल्या व्यक्तींच्या संघटनांकडून याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात आल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाकडून सातत्याने या संबधास विरोध करण्यात येत आहे. …

Read More »

तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »

तृतीयपंथीयांना ओळखपत्र रेशनकार्ड आणि स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल देणार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांचे आश्वासन

तृतीयपंथीय घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी व या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांशी प्रादेशिक सल्ला मसलत करणे आणि स्थानिक प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत भांगे बोलत …

Read More »

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ : संध्याताई सव्वालाखे

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजान अली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात …

Read More »

‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय: त्यांचाही समावेश होणार महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम विद्यापीठांच्या कुलगुरू निवड समितीत एलजीबीटीक्यु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेत तशी तरतूदही विद्यापीठ सुधारणा कायद्यात करण्यात आली. त्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपा विरूध्द महाविकास आघाडी सरकार असा सामनाही पाह्यला मिळाला. परंतु आता राज्याच्या सर्वसमावेशक महिला धोरणामध्ये एलजीबीटीक्यू वर्गातील नागरीकांचाही समावेश करण्याचा निर्णय …

Read More »