Breaking News

Tag Archives: legendary singer lata mangeshkar is no more

साधी राहणीमान असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती? जाणून घ्या ३७० कोटी रूपयांची संपत्ती आणि चार पॉश गाड्या होत्या

मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्या आपल्या सुरेल आवाजाबरोबरच साधी राहणीमानासाठी प्रसिध्द होत्या. त्याचबरोबर गायनाबरोबरच त्यांना क्रिकेट आणि कारचा शौक होता. संगीताव्यतिरिक्त कार आणि क्रिकेटची आवड असलेल्या मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मंगेशकर यांची …

Read More »

लतादिदींची अनपेक्षित भेट…आणि त्यांच्या हातची बिर्याणी भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा, लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

मराठी ई-बातम्या टीम दिदीला पाहण्याचा आणि भेटण्याचा एक दुर्मीळ असा योग माझ्या आयुष्यात आला, तो मी या माध्यमातून आपल्याशी शेअर करत आहे. ही एक अविस्मरणीय अशी भेट आहे. १९९४ ची घटना. अर्थार्जन करण्यासाठी काहीतरी करण्याची माझी धडपड सुरू होती. नाटक, ऑर्केस्ट्रा यांचे शो औरंगाबाद, बीड येथे आयोजित करायचे असा विचार मनात आला. पंडित …

Read More »

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गौतम अदानी, आनंद महिद्रा यांच्यासह या सेलिब्रेटींची श्रध्दाजंली आनंद महिंद्रा, गौतम अदानी, सलमान खान, अक्षय कुमार, आमीर खान

मराठी ई-बातम्या टीम गेली जवळपास चार दशकाहून हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेरसिकांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून ट्विटरवरून श्रध्दांजली वाहण्यात आली. महिंद्रा अॅड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, प्रसिध्द संगीतकार ए.आर. रेहमान  यांच्यासह उर्मिला मातोंडकर, रेणूका …

Read More »

गान कोकिळेंच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार होणार

मराठी ई-बातम्या टीम आपल्या सुरेल आवाजाने समस्त भारतीय सिने रसिकांबरोबर संगीत प्रेमींना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत ४.३० वाजता येणार आहेत. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी …

Read More »