Breaking News

Tag Archives: laxman jagtap

पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडसाठी पोटनिवडणूक जाहिर लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त जागांसाठी कार्यक्रम

पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मम जगताप यांचे दिर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. तसेच ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणूकाही जाहिर केला. …

Read More »

विधान परिषद निवडणूकः काँग्रेसकडून भाजपाच्या दोन मतदानावर आक्षेप दुसऱ्याच्या हाताने मत टाकल्याने काँग्रेसची तक्रार केली

साधारणतः १० दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणूकीच्या मतदानावेळी भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मतदाना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपाने आक्षेप घेतला. त्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केले. त्याचे उट्टे काढत आज काँग्रेसने भाजपाचे आजारी …

Read More »

गेलेले गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला भाजपामध्ये गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु

पुणे : प्रतिनिधी विविध जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेवून कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर पुन्हा एकदा घड्याळ बांधण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीच्या काळात पक्षाला सोडून गेलेल्या अनेक जून्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील …

Read More »