Tag Archives: istro

जगभरातील आपत्ती निरीक्षणासाठी इस्रोची मोहिम स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट

श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संस्थेने इस्रो स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट देणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून ईओएस-8 उपग्रह प्रक्षेपित करेल. या मिशनच्या उद्दिष्टामध्ये देशातील आणि जगभरातील आपत्तींचे निरीक्षण करणे आणि त्याबद्दल सतर्क करणे समाविष्ट आहे. यासंदर्भात इस्रोने सांगितले की, आगामी १५ ऑगस्ट रोजी आंध्र …

Read More »

पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …

Read More »