Breaking News

Tag Archives: home minister

महिला अत्याचाराविरोधात सरकारची परस्परविरोधी भूमिका हिंगणघाट जळीत प्रकरणी तातडीने हालचाली तर डॉ.तडवीप्रकरणी विरोधी भूमिका

मुंबईः प्रतिनिधी राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र महिला अत्याचाराचाच भाग असलेल्या हिंगणघाट येथील महिला जळीत प्रकरण आणि मुंबईतील नायर हॉस्पीटलमधील आदिवासी एका डॉक्टर विद्यार्थींनीच्या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने परस्पर विरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट येथील काँलेजमध्ये प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

बार आणि पब सोडून रात्रीची मुंबई जागी राहणार नाईट लाईफचा पहिला टप्पा २७ जाने.पासून सुरू होणार असल्याची पर्यटन मंत्री ठाकरे, गृह मंत्री देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रात्री झोपणाऱ्या मुंबईला जागे राहणास अर्थात नाईट लाईफ सुरू ठेवण्यासंदर्भात कायदेशीर परवानगी देण्याचा विचार अखेर सत्यात उतरणार आहे. मुंबई नाईट लाईफच्या पहिल्या टप्प्यात परमिट रूम, बिअर बार, पब वगळता चित्रपट थिएटर, खाऊ गल्ली, मिल कंपाऊंडमधील मॉल्स, दुकाने सुरु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून …

Read More »

राज्य सरकारचा डान्सबार कायदा न्यायालयाकडून मोडीत

अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नसल्याची राज्यमंत्र्यांची ग्वाही दिल्ली-मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नवपिढीला देशोधडीला लावणाऱ्या आणि महिलांना वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या डान्सबारला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अटींच्या बंधनातून आज गुरूवारी मुक्त केले. तसेच यासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेला डान्सबार कायदा जवळपास सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढल्याचे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले. …

Read More »