Breaking News

Tag Archives: godhra riots 2002

नरोडा पाटिया हत्यांकाड प्रकरणी विशेष न्यायालयाकडून ६९ जणाची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयानेच नेमलेल्या विशेष न्यायालयाचा निकाल

२००२ साली गुजरातमधील गोध्रा कांडानंतर गुजरातमधील अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. या दंगली घडवून आणण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्याचा कबुली जबाब अनेकांनी कधी स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून तर काही लघुपटासाठी स्पष्ट कबुली जबाब दिला. त्यातील अनेकांना नरोडा पाटिया गावातील हत्याकांडप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६९ आरोपींची गुरूवारी निर्दोष मुक्तता …

Read More »

साबरमती एक्सप्रेसप्रकरणी फाशीची शिक्षा भोगत असलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन १७ ते २० वर्षे शिक्षा भोगली म्हणून दिला जामीन

गुजरातच्या गोध्रा येथे २००२ साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावलेल्या आठ आरोपींची सर्वोच्च न्यायालायने जामीनावर सुटका केली आहे. या प्रकरणातील आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. १७ ते २० वर्षे या आरोपींनी शिक्षा भोगली आहे. तर, चार आरोपींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. धक्कादायक म्हणजे ज्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती …

Read More »

बिल्कीस बानो प्रकरणी आरोपींची मुक्तता; सर्वोच्च न्यायालयाने घेतले गुजरात सरकारला फैलावर शिक्षा पूर्ण होण्याआधीच विशेष बाब म्हणून माफी देण्याचा गुजरात सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

गोध्रा दंगलीवेळी लहान मुलीला ठार मारून बिल्किस बानो हीच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी १२ आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट २०२२ रोजी या प्रकरणातील गुन्हेगारांची विशेष बाब म्हणून झालेली शिक्षा माफ करत त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिना निमित्त लाल किल्ल्यावरून भाषण …

Read More »