Breaking News

Tag Archives: EPFO

महावितरणचे आवाहन, वाढीव पेन्शन योजनेसाठी निवृत कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करा २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना – १९९५ या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजने अंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेले संयुक्त पर्यायी …

Read More »

भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या व्याज दरात घट गुवहाटी येथील सभेत घेतला निर्णय

नोकरीवर असताना भविष्यकालीन तरतूद म्हणून आपल्या वेतनातून काही ठराविक रक्कम केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होते. तसेच वेतनातून कपात होणाऱ्या रकमे इतकीच रक्कम संबधित कंपनी किंवा सरकारकडून जमा करण्यात येते. या जमा होणाऱ्या रकमेवर केंद्र सरकारकडून आतापर्यत चांगले व्याज देण्यात येत होते. परंतु यंदा या व्याजात घट करण्याचा निर्णय …

Read More »

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना भेट देण्याची तयारी करत आहे. मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे किमान मासिक पेन्शन १,००० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास ईपीएसशी संबंधित लोकांना लवकरच ९,००० रुपये पेन्शन मिळेल. कामगार मंत्रालय फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊ …

Read More »

EPFO ने २३.३४ कोटी लोकांना दिले व्याजाचे पैसे, तुमच्या खात्यावर आले का? तर ते ‘असे’ तपासा

मराठी ई-बातम्या टीम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने २३.३४ कोटी ग्राहकांच्या खात्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO PF वर ८.५०% दराने व्याज देत आहे. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही तपासणे आवश्यक आहे. तुमची शिल्लक कशी तपासायची आणि व्याजाचे पैसे …

Read More »

EPF खाते अपडेट करा, मिळेल ७ लाखांपर्यंतचा फायदा, जाणून घ्या योजना अपडेट केल्यास २.५० लाख रूपयांचा होणार फायदा पण वेतन १५ हजार असणे आवश्यक

मराठी ई-बातम्या टीम जवळपास प्रत्येक सरकारी योजनेमध्ये काही ना काही सायलेंट फीचर नक्कीच असतात, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नसते, पण या सायलेंट फीचरचा खूप उपयोग होतो. असेच एक फिचर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीशी संबंधित आहे. आम्ही भविष्य निर्वाह निधीसह उपलब्ध जीवन विम्याबद्दल बोलत आहोत. प्रत्येक कर्मचाऱ्याला EPF खात्यासह ७ लाख रुपयांपर्यंतचे …

Read More »

EPF खात्यातूनही भरता येईल LIC प्रीमियम, जाणून घ्या कसे फक्त या गोष्टी करा

मुंबई: प्रतिनिधी कोणत्याही कारणास्तव तुम्हाला LIC च्या जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यात आर्थिक समस्या येत असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमचे EPF खाते वापरून या समस्यांवर मात करू शकता. तुमच्या EPF खात्यातील रक्कम तुमच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या समस्येवर उपाय ठरू शकते. म्हणजे  EPF मधील पैशातून …

Read More »