Breaking News

Tag Archives: eknath khadse

गिरिष महाजन एकनाथ खडसे यांच्याबद्दल म्हणाले, पंगत बसली अनं बुंदी संपली… महाविकास आघाडीची सत्ता उलथविल्यानंतर खडसेंना लगावला टोला

जळगांव जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचे गिरिष महाजन आणि पूर्वाश्रमीचे भाजपावासी अनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकिय वैर जगजाहिर आहे. या दोघांमध्ये स्थानिक पातळीवर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखविण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना एकनाथ खडसे यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीसह भाजपामध्ये …

Read More »

सुधीर मुंनगंटीवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी ४० वर्षे काम केले… विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांनी दावा फेटाळून लावला

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपातून आपल्याला आपल्या जून्या समर्थकांकडून मतदान केले जाईल असा दावा केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांना भाजपाचे ६ आमदार खडसेंना मतदान करण्याच्या दाव्यावर प्रश्न …

Read More »

ते १०० कोटीचे प्रकरण स्क्रिप्टेड भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष; मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहिम राबवली गेली. १०० कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली …

Read More »

राणे, कृपाशंकर सिंह, खडसेंबद्दल पहिल्यांदाच फडणवीस म्हणाले दुसऱ्या पक्षातून आलेले आधी कोणाच्या तरी विरोधात बोलतातच ना

पुणे : प्रतिनिधी काँग्रेसचे वादग्रस्त नेते कृपाशंकर सिंह, नारायण राणे यांनी भाजपावर खरपूस टीका केलेली असतानाही त्यांना पक्षात प्रवेश दिला. तर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिल्याने राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांच्या पक्ष प्रवेशाचे समर्थन करत …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, हे तर एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपाचे कुंभाड राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने भाजपा केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय-जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भोसरी येथील जमिन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला काल ईडीने अटक केल्यानंतर आज खडसे यांनाच ईडीने चौकशीला पाचारण करण्यात आले. तसेच सकाळपासून त्यांची ईडी कार्यालयात अद्यापही चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केवळ राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना सन्मानाने …

Read More »

खडसेंचा भाजपाला खोचक सल्ला “त्या” नेत्याचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा ओबीसी आरक्षणप्रश्नी आक्रमक झालेल्या भाजपावर रोहिणी खडसेंचे टीकास्त्र

मुक्ताईनगर-मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनालाच  जोडूनच भाजपामधल्या “त्या” ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा असाल खोचक सल्ला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला ट्विटरवरून दिला. भाजपामधील ओबीसी …

Read More »

खडसेंची भविष्यवाणी आणि भाजपा समर्थक विद्यमान आमदार शिवसेनेत मिरा-भांईदरमधील माजी आमदार मेहताच्या त्रासाला कंटाळून

मुंबई : प्रतिनिधी भाजपामधील अंतर्गत असंतोष एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने बाहेर उफाळून आल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ आता मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार तथा मुळच्या भाजपाच्या मात्र आता समर्थक असलेल्या गीता जैन यांनीही भाजपाची साथ सोडत थेट शिवसेनेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राज्यात भाजपा पक्ष संघटनेचा …

Read More »

खडसेंची स्पष्टोक्ती, मी देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडला बाकी पक्षनेतृत्वाबद्दल माझी कोणतीही तक्रार नसल्याचा खुलासा

मुक्ताईनगर: प्रतिनिधी भाजपाच्या केंद्रातील असेल किंवा राज्यातील पक्षनेतृत्व करणाऱ्यांच्या विरोधात माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र आज भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे. ते केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमुळे असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मी मंत्री पदावर असताना राज्याच्या विधिमंडळात किंवा बाहेर कोणत्याही राजकिय पक्षाने माझ्या राजीनाम्याची …

Read More »

खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील एकनाथ खडसे यांच्या …

Read More »