Breaking News

Tag Archives: drip irrigation

सरकारी खर्चाने शेतक-यांना मिळणार ठिबक सिंचन ते ही इतक्या अनुदानावर ७५ आणि ८० टक्के अनुदान मिळणार-कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतक-यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर : मागेल त्याला ठिबक सिंचन मिळणार कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

सातारा : प्रतिनिधी कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. किन्हई येथे भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. …

Read More »