Breaking News

Tag Archives: datta bharne

अजित दादांचे विठ्ठलाला साकडे, लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर शहरात काल ९० आज ६७, तर ग्रामीण भागातील संख्या १४८ वर

सोलापूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद  झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात ८० रूग्ण ११ तालुक्यात ६ तर शहरातील मृतकांची संख्या १०१ वर

सोलापूर : प्रतिनिधी शहरातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्यात वाढत असताना या आजाराचे लोण आता ग्रामीण भागातही हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ८० रूग्ण आढळून आले आहे. तर यापैकी ६ जणांचा मृत्यू तर ६ जण बरे झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६० …

Read More »

सोलापूरने पार केली ६०० रूग्णांची संख्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी मागील काही दिवसात जिल्हा आणि शहरातील संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी ८ आणि दिवसभरात मिळून २५ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज निदान झालेले रूग्ण हे कुमठा नाका १, बुधवार पेठ १, …

Read More »

सोलापूरात रात्रीतील १७ सह दिवसभरात २१ जणांचे निदान संख्या ३६४ वर १५० जण बरे होवून घरी

सोलापूर: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून दररोज किमान १० कोरोननाबाधीत आढळून येत आहेत. काल दिवसभरात अवघे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर रात्रीत १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४ रूग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंबरकर यांनी दिली. सद्यपरिस्थित कोरोनाग्रस्तांची संख्या ३६४ वर पोहोचली …

Read More »

सोलापूरात रूग्णांचा आकडा ३०० पार २४ तासात ३१ रूग्णांचे निदान : २ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी काल सोलापूरात अवघे २ रूग्णांचे निदान झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले. मात्र आज २४ तासात नव्याने ३१ रूग्ण आढळून आले असून ,रूग्णांची संख्या ३०८ वर पोहोचल्याने पुन्हा जिल्ह्यातील वातावरण चिंताजनक बनले. तसेच आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३६० जणांचे …

Read More »

सोलापूरात ४१ जणांना घरी सोडले मात्र नव्याने ४८ जणांची भर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील ४१ कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी गेल्याने एकप्रकारचे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दुसऱ्याबाजूला ४८ नव्या कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचल्याची माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली. रविवारी १३२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८४ जणांचे अहवाल नकारात्मक तर ४८ जणांचे …

Read More »

सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …

Read More »

सोलापूरात आज २९ रूग्ण सापडले ११ वा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतच आहे. कालपर्यंत ७ आणि ८, ३ अशा स्वरूपात कोरोनाग्रस्त रूग्ण सापडत होते. मात्र आझ एकदम २९ रूग्ण आढळून आल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण आकाशवाणी केंद्र परिसरातील असून …

Read More »

सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ …

Read More »