Breaking News

Tag Archives: cyber dept.

वेबसीरीज आणि हे मोफत चित्रपट बघणे वेबसाईटवर टाळा सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात बरेच नागरिक इंटरनेटचा वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे . या मधील सायबर …

Read More »

नागरिकांनो सावधान ! चीनी हॅकर्स सक्रिय सायबर विभागाचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे बालासिंग राजपूत यांनी केले. चीनच्या हॅकर्सनी २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट …

Read More »

zoom app वापरताय मग या गोष्टींची काळजी घ्या सायबर विभागाकडून सूचना जाहीर

मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात बरेच नागरिक Work From Home करत आहेत. ऑनलाईन मिटींग्ज करिता वापरायला सोपे असलेले zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात …

Read More »