Breaking News

Tag Archives: covid-19

कोरोना : सर्वाधिक दैनदिन रूग्ण, एकूण बाधितांची आणि तपासण्यांची संख्या पोहोचली २४ हजार ८८६ नवे बाधित, १४ हजार ३०८ बरे झाले तर ३९३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना काळातील आजचा वाईट दिवस असून सर्वाधिक कोरोनाबाधित अर्थात २४ हजार ८८६ इतक्या रूग्णांच्या निदान झाले आहे. तर राज्याची एकूण बाधितांची संख्या १० लाखापार गेली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ५६६ वर पोहोचली. तर दुसऱ्याबाजूला १४ हजार ३०८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची …

Read More »

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी सारखीच संख्या; बरे ७ लाख तर बाधित १० लाखाच्या जवळ २३ हजार ४४६, १४ हजार २५३ बरे झाले तर ४४८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी २३ हजाराहून अधिक अर्थात २३,४४६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहोचले असून ती लवकरच १० लाख रूग्ण संख्येचा टप्पा पार करणार असल्याचे दिसून येत आहे. तर बाधित रूग्णांची संख्या २ …

Read More »

कोरोना : आजही मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढच: अॅक्टीव्ह रूग्ण अडिच लाखापार २३ हजार ८१६ नवे बाधित, १३ हजार ९०६ बरे झाले तर ३२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत असून काल २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा २३ हजार ८१६ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ७३४ वर तर एकूण रूग्ण संख्या ९ लाख ६७ हजार ३४९ वर …

Read More »

कोरोना : एक दिवसाच्या अंतराने पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ २० हजार १३१ नवे बाधित, १३ हजार २३४ तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल एक दिवसानंतर आज पुन्हा २० हजार १३१ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात २३ हजारहून अधिक रूग्ण आणि तीन दिवसापूर्वी २० हजार रूग्ण आढळून आले होते. फक्त सोमवारी अर्थात काल राज्यात १६ हजार रूग्ण आढळून आले होते. आज निदान झालेल्या बाधित रूग्णांमुळे एकूण …

Read More »

मुंबईत कोरोनाचे ७५०० नव्हे तर १५ हजार मृत्यू : कारशेड हलविल्यास आर्थिक फटका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सरकारचे काम हे फक्त कागदावरच दिसून येत असून प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारने आतापर्यत एकट्या मुंबईत ७५०० मृत्यू मुंबईत झाल्याचे सांगितले आहे. परंतु मुंबईत ७५०० नव्हे तर १५ हजार …

Read More »

कोरोना: सततच्या वाढीनंतर रूग्णसंख्या ४ दिवसापूर्वीच्या संख्येवर नवे बाधित १६ हजार ४२९, १४ हजार ९२२ बरे होवून घरी तर ४२३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसापासून दर दिवसांगणिक बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे राज्यात दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. मात्र आज पाचव्या दिवशी चार दिवसापूर्वीच्या संख्येइतकी अर्थात १६हजार ४२२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ५९ …

Read More »

कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात …

Read More »

६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह विधान भवन प्रवेशाद्वारावरा २१०० जणांची तपासणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि विधान भवनने घेतला. त्यानुसार ५ आणि ६ या दोन दिवसात २१०० जणांनी चाचणी केली. यापैकी ६१ जण बाधित आढळून आले असून यातील ६ ते ७ आमदार असल्याची …

Read More »

कोरोना : २ री लाट ? चढत्या क्रमाने संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराने वाढ २३ हजार ३५० नवे बाधित, ७ हजार ८२६ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्साव काळ सुरू होईपर्यत नियंत्रणात येत असलेला कोरोना आता चांगलाच फैलावल्याचे दिसून येत असून कोरोनाची ही दुसरी लाट तर सुरु झालेली नाही ना ? अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून दररोजच्या बाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून आज सलग ४ थ्या दिवशी …

Read More »

कोरोनाने घालवली सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या संकेत आणि प्रथा पहिल्यांदाच मोडित

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात सांसदीय कार्यप्रणालीनुसार कामकाज चालत असल्याने पावसाळी, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काही गोष्टींचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात येते. त्या गोष्टींना हजेरी लावायचे कि नाही याचा निर्णय राजकिय विरोधकांनी घेण्याचे स्वातंत्र्यही आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ना कोणती राजकिय गरमागरमी ना कोणत्या प्रथा आणि संकेताचे पालन अशी …

Read More »