Breaking News

Tag Archives: corona in maharashtra

कोरोना: अबब…६० हजार; बाधित रूग्ण पोहोचले ५ लाखावर ५९ हजार ९०७ नवे बाधित, ३० हजार २९६ बरे झाले तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी दोन-तीन दिवसाच्या अंतरानंतर राज्यात आज सर्वाधिक ५९ हजार ९०७ इतके बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी राज्यातील बाधितांच्या संख्येने ५७ हजार रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई महानगरातील ११ महानगरपालिका आणि पुणे शहर व ग्रामीण, नाशिक, नागपूर शहर …

Read More »

कोरोना : ५७ हजारापार- २१ शहरांमध्ये किमान ५०० ते हजाराहून अधिक रूग्ण ५७ हजार ७४ नवे बाधित, २७ हजार ५०८ बरे झाले तर २२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी काल शनिवारी मुंबईत ९ हजारावर असलेल्या संख्येत तब्बल दोन हजाराने वाढ होत आज ११ हजार २०६ रूग्ण आढळले. तर राज्यातील २१ शहरांमध्ये किमान ५०० रूग्णांपासून ३ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्येत शनिवारच्या तुलनेत एकदम ८ हजाराने वाढ झाल्याने थेट ५७ हजार ७४ वर …

Read More »

कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यात पुन्हा विस्फोट ४० हजार ४१४ नवे बाधित, १७ हजार ८७४ बरे झाले तर १०८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील चार ते पाच दिवसांपासून ३० हजार ते ३६ हजारादरम्यान असलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येचा विस्फोट झाला असून तब्बल ४० हजारापार बाधित आढळून आले. तर मुंबईत जवळपास ७ हजार रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहर व ग्रामीण मध्येही १८०० हून अधिक, कल्याण-डोंबिवलीत एक हजारापार आणि …

Read More »

कोरोना: कालच्या संख्येलाही टाकले मागे तर मुंबईत आजही ५ हजारापेक्षा अधिक ३५ हजार ९५२ नवे बाधित, २० हजार ४४४ बरे झाले तर १११ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरातील सर्वाधिक बाधितांची संख्या राज्यात आढळून आल्यानंतर आज पुन्हा कालच्या संख्येला मागे टाकत तब्बल ३५ हजार ९५२ नवे बाधित राज्यात आढळून आले. मुंबईत आजही ५ हजार ५०५ इतके रूग्ण तर मुंबई उपनगरातील प्रमुख असलेल्या ठाणे मध्ये १४२९ रूग्ण, कल्याण डोंबिवलीत १०२७, नवी मुंबईत ७५६ इतके नवे बाधित …

Read More »

कोरोना: गतवर्षीपेक्षा सर्वाधिक संख्या मुंबई आणि राज्यातही ३० हजार ५३५ नवे बाधित, ११ हजार ३१४ बरे झाले तर ९९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्च -एप्रिल २०२० या दोन महिन्यात १५ ते २५ हजाराच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या दैंनदिन आढळून येत होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये २५ हजारापार आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल २७ हजार बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज त्यात एकदम ३ …

Read More »

कोरोना : मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर मंडळात कहर; २४ तासात २३ हजारापार २३ हजार १७९ नवे बाधित, ९ हजार १३८ बरे तर ८४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल १७ हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात आज एकदम ६ हजाराने वाढ होत तब्बल २३ हजार १७९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत २३७७ सह ठाणे मंडळात ४ हजार ८११, नाशिक मंडळात ४ हजार १७, पुणे मंडळात ५ हजार २६८, नागपूर मंडळात ४ हजार …

Read More »

कोरोना: बरे होणाऱ्याच्या प्रमाणात घट तर २ ऱ्या दिवशीही १५ हजारापार बाधित १५ हजार ६०२ नवे बाधित, ७ हजार ४६७ बरे झाले तर ८८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर दुसऱ्याबाजूला बाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के होते. त्यात आता २ टक्क्याने घट झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी १५ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत काल १६०० …

Read More »

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारकडून कठोर निर्णयाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

औरंगाबादः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा …

Read More »